Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: लुटेरी नवरीचा धुमाकूळ! अनेक तरुणांना गंडा घालून होती फरार, पोलिसांनी रचला ‘असा’ सापळा अन्….

यूपीच्या रामपूरमध्ये 'लुटेरी नवरी'चा पर्दाफाश! लग्नाचे नाटक करून गोद भराई च्या नावाखाली तरुणांकडून १.७७ लाख रुपये उकळणाऱ्या शिवन्याला पोलिसांकडून अटक. नवरीसह एका साथीदाराला ठोकल्या बेड्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 02, 2025 | 09:16 PM
लुटेरी नवरीचा धुमाकूळ! अनेक तरुणांना गंडा घालून होती फरार (Photo Credit - X)

लुटेरी नवरीचा धुमाकूळ! अनेक तरुणांना गंडा घालून होती फरार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • यूपीतील रामपूर जिल्ह्यातली घटना
  • ‘गोद भराई’च्या नावाखाली १ लाख ७७ हजार रुपये उकळले
  • नवरीसह एका साथीदाराला अटक

UP fraud Case: पती-पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर आधारलेले असते, पण याच नात्याच्या नावाखाली विश्वासघात आणि फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे, जिथे पोलिसांनी एका ‘लुटेरी नवरीला’ तिच्या साथीदारासह अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पटवाई पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. २८ ऑक्टोबर रोजी याच भागातील एका तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तरुणाच्या कुटुंबाने एका युवतीसोबत त्याचे लग्न निश्चित केले होते. अनेक विधी झाले, तसेच ‘गोद भराई’चा कार्यक्रमही अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

तरुणाकडून १ लाख ७७ हजार रुपयाची फसवणूक

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, लग्न आणि खर्चाच्या नावाखाली तरुणाकडून १ लाख ७७ हजार रुपये घेण्यात आले. पैसे घेतल्यानंतर काही दिवसांतच या मुलीच्या कुटुंबीयांशी तरुणाचा संपर्क तुटला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा

पोलिसांचा तपास आणि अटक

या तक्रारीनंतर पोलिसांनी युवतीसह एकूण तीन जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र, अनेक महिने उलटूनही आरोपींचा कोणताही सुगावा लागत नव्हता. खेरीस, एसएचओ (SHO) पुष्कर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मोठे यश मिळाले. पोलिसांनी फसवणूक करणारी मुख्य आरोपी शिवन्या नावाच्या मुलीला आणि तिचा साथीदार नितीन उर्फ ​​अनिकेत याला अटक केली आहे. अटक केलेले आरोपी संभल जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी या अटकेची माहिती देताना सांगितले की, “पटवाई पोलीस स्टेशन हद्दीतील एका पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला. ‘लुटेरी नवरी’ बनून ठगी करणाऱ्या युवतीला आणि तिच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.” या आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटनांना अंजाम दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Uttar Pradesh Crime: मामीसोबत संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होता भाचा, मामीने पतीसह केली निर्घृण केली हत्या

Web Title: The robbery of a bride she had cheated many young men and is absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:56 PM

Topics:  

  • Fraud Case
  • UP Crime
  • UP Crime News

संबंधित बातम्या

Hotel Rating Fraud: ‘हॉटेल रेटिंग’च्या जाळ्यात व्यावसायिक युवती अडकली; एका क्लिकवर दीड लाख रुपये साफ!
1

Hotel Rating Fraud: ‘हॉटेल रेटिंग’च्या जाळ्यात व्यावसायिक युवती अडकली; एका क्लिकवर दीड लाख रुपये साफ!

वेळेत तक्रार दिल्यास फसवणूक झालेली रक्कम मिळू शकते परत; ‘इथं’ प्रत्यक्ष आला अनुभव
2

वेळेत तक्रार दिल्यास फसवणूक झालेली रक्कम मिळू शकते परत; ‘इथं’ प्रत्यक्ष आला अनुभव

स्वस्तात कार खरेदीच्या नादात तरुणाला दोन लाखांचा गंडा; कागदपत्रे न देताच व्यवहार केला अन् नंतर…
3

स्वस्तात कार खरेदीच्या नादात तरुणाला दोन लाखांचा गंडा; कागदपत्रे न देताच व्यवहार केला अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.