नागपुरात हत्या होण्यासाठी मोठ्या कारणांची गरज नाही की काय अस वाटायला लागलं आहे. सिगारेट सारख्या शुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे(Took a life for cigarettes; Nagpur murder case).
अजनी पोलीस स्टेशन हद्दीत संदीप दुपारे नावाचा वेडसर इसम फिरत होता. त्याच ठिकाणी दोन जण सिगारेट पीत होते. संदीपने त्यांना सिगारेट मागितली आणि त्यांना शिवीगाळ केली त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि दोघांनी त्याला बेदम मारहाण केली त्यात त्या इसमाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटना स्थळ गाठत चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी पुढील तपास करत दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे. हा वेडसर असलेला इसम त्याच भागातील असून तो त्याच परिसरात फिरायचा अस त्याच्या घरच्यांनी सांगितलं मात्र शुल्लक कारणावरून झालेली ही हत्या चिंतेचा विषय बनली आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]