Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Accident: ट्रकचा ब्रेक फेल, काळी-पिवळीची पलटी आणि दुचाकींचा चेंदामेदा; 8 जण जखमी, तर…

नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला जोरदार धडक दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 18, 2025 | 03:39 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेली ही धडक इतकी भीषण होती की जीप जागेवरच पलटी झाली. याशिवाय, ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 ते 6 मोटरसायकललाही चिरडले. यात जवळपास 7 ते 8 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune crime: भीषण अपघात! लोणावळ्याला फिरायला जाण बेतलं जीवावर; सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर…,

नेमकं काय घडलं?

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेली ही धडक इतकी भीषण होती की जीप जागेवरच पलटी झाली. याशिवाय, ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 ते 6 मोटरसायकललाही चिरडले. त्यामुळे, या विचत्र अपघातात दुचाकीसह तेथे रस्त्यावर असणारे 7 ते 8 जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. ही घटना मुखेड शहरातील बाराहाळी नाका येथे घडली. भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, ​या अपघातामुळे बाराहाळी नाका परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

नांदेडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी ११२ क्रमांकावर फोन केला आणि त्यांच्यासोबत अर्धा तास बोलला. त्यांना सांगितले की मी माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलो आहे. पत्नी खूप छळ करत आहे. घरी वाद देखील घालत आहे. मला जगायचं नाही, तिच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याची लोकेशन घेण्यासाठी त्याला अर्धा तास बोलते केले. मदतीसाठी त्याच्या जवळ जाताच त्याने गोदावरी नदी पात्रात उडी मारून आपलं जीवन संपवलं. घटनेच्या दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह पाच ते सात किलोमीटर दूर बोंढार परिसरातील गोदावरी नदी पात्रात आढळून आला आहे.

Haryana Crime: मारेकरी पकडा’ म्हणणारीच निघाली खुनी, सुनेनेच सासऱ्याला संपवलं; प्रकरण काय?

Web Title: Trucks brakes fail black yellow overturns and two wheelers collide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • crime
  • Nanded

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.