Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉर्न का वाजवला म्हणून जाब विचारल्याने दोघांवर कोयत्याने वार; आधी शिवीगाळ केली अन् नंतर…

जीव वाचवण्यासाठी पळत असताना कोयता घेतलेल्या काळ्या रंगाचा शर्ट असलेल्या एकाने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला तर दुसऱ्या एकाने सादेक खान जाफर खान याच्या कपाळावर, डाव्या गालावर कत्तीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2025 | 02:40 PM
हॉर्न का वाजवला म्हणून जाब विचारल्याने दोघांवर कोयत्याने वार; आधी शिवीगाळ केली अन् नंतर...

हॉर्न का वाजवला म्हणून जाब विचारल्याने दोघांवर कोयत्याने वार; आधी शिवीगाळ केली अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:

बीड : पिकअपला बुलेट आडवी लावून हॉर्न का वाजवला? या कारणावरून शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बीड शहरातील साठे चौक परिसरात घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरूणांवर गुन्हे दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणातील हल्लेखोरांपैकी एकावर जिल्हा रूग्णालयात तर दुसऱ्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाणप्रकरणी शिवाजीनगर पोलीस पोलीस ठाण्यात अहमद खान लियाकत खान (वय ३७, रा. बालेपीर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माझ्यासह सादेक खान जफर खान (रा. बालेपीर) आम्ही दोघेजण जीतो पिक अप (एम.एच.१६.सी.डी.८१७८) मधून मासे घेऊन विक्रीसाठी बीडमध्ये आल्यानंतर साठे चौकात पाठीमागून ट्रिपल सीट आलेल्या तिघांनी आमच्या पिकअपला बुलेट आडवी लावून आम्ही हॉर्न का वाजवला? या कारणावरून शिवीगाळ करून त्यातील एकाने लपवून ठेवलेला कोयता काढला.

हेदेखील वाचा : Satara News : अनवडीतील डोंगराच्या पायथ्याशी आढळला अज्ञात तरूणाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

नंतर आमच्या दोघांच्या पाठीमागे लागला. जीव वाचवण्यासाठी पळत असताना कोयता घेतलेल्या काळ्या रंगाचा शर्ट असलेल्या एकाने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला तर दुसऱ्या एकाने सादेक खान जाफर खान याच्या कपाळावर, डाव्या गालावर कत्तीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दाखल केला अज्ञातांवर गुन्हा

या फिर्यादीवरून तीन अज्ञातांवर विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात हल्ला करणारे दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्या तक्रारीवरूनही यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

हेदेखील वाचा : Mithi River News: मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया अधिक गाळात, अखेर ED च्या छाप्याची पडली ‘मिठी’

Web Title: Two people were attacked with a sickle after being asked why they honked their bike horn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Beed crime News
  • Beed Murder Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.