Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC NET 2026 Results: उमेदवारांची प्रतीक्षा संपणार! UGC-NET डिसेंबर 2025 निकाल लवकरच जाहीर होणार

UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेचा निकाल NTA कडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ugcnet.nta.nic.in वर अर्ज क्रमांक व जन्मतारीख टाकून निकाल पाहता येईल. कट-ऑफ व फायनल उत्तरतालिकाही जाहीर होणार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 26, 2026 | 01:02 PM
career (फोटो सौजन्य : social media)

career (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • UGC NET परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान CBT पद्धतीने
  • 14 जानेवारीला प्रोव्हिजनल उत्तरतालिका; 17 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदणी
  • निकालासोबत 83 विषयांचे कट-ऑफ व फायनल उत्तरतालिका जाहीर होणार
UGC NET 2026 Results: UGC-NET परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. UGC NET चा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. जाणून घ्या कस निकाल पाहायचं?

JEE Advanced: जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल; परीक्षा वर्षातून 3–4 वेळा होण्याची शक्यता आणि…

युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) मार्फत नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) ने ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये CBT (कॉम्प्युटर आधारित चाचणी) पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. NTA ने 14 जानेवारी 2026 रोजी UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तर पत्रिका जाहीर केली होती. उमेदवारांना १४ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान उत्तर पत्रिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी ऑब्जेक्शन विंडो खुली ठेवण्यात आली होती.

आता निकाल जाहीर होताना NTA कडून सर्व 83 विषयांसाठी स्वतंत्र कट-ऑफ यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. यासह फायनल उत्तर पत्रिका पोर्टलवर अपलोड केली जाईल. उमेदवारांनी आपल्या स्कोअरकार्डमधील नाव, रोल नंबर, विषयाचे नाव आणि मिळालेले गुण यांची काळजीपूर्वक तपासणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

उम्मेदवारांना सल्ला

उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची तपासणी विषयतज्ज्ञांच्या पॅनेलकडून केली जाईल. तज्ज्ञांच्या मतानुसारच अंतिम उत्तर पत्रिका तयार करण्यात येणार आणि त्याआधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. त्यामुळे उमेदवारांना नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Ch. Sambhajinagar : शिक्षकांचे ‘डेटा’ संकलन सुरू; शिक्षक पात्रता परीक्षेत केंद्र व एनसीटीईशी साधला संपर्क

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही अट मागील तारखेपासून लागू करायची की नाही, याबाबत राज्यात अद्याप स्पष्टता नसतानाच शालेय शिक्षण विभागाने आता सेवेत असलेल्या शिक्षकांचा सविस्तर डेटा संकलन सुरू केले आहे. या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम किती शिक्षकांवर होणार, याचा अंदाज घेण्यासाठी ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे वय, नेमणुकीचे वर्ष, नेमणुकीच्या वेळी टीईटी उत्तीर्ण होते की नाही, तसेच टीईटीमधून सूट मिळालेल्या शिक्षकांची माहिती स्वतंत्रपणे गोळा केली जात आहे.

Pune News : विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र जागतिक केंद्र बनावं; तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यशाळेत आवाहन

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: UGC NET चा निकाल कुठे पाहता येईल?

    Ans: ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर.

  • Que: निकाल पाहण्यासाठी काय माहिती लागेल?

    Ans: अर्ज क्रमांक (Application Number) आणि जन्मतारीख.

  • Que: निकालासोबत आणखी काय जाहीर होणार?

    Ans: फायनल उत्तरतालिका आणि 83 विषयांचे कट-ऑफ गुण.

Web Title: Ugc net 2026 results candidates wait is about to end the ugc net december 2025 results will be announced soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Career
  • UGC net

संबंधित बातम्या

JEE Advanced: जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल; परीक्षा वर्षातून 3–4 वेळा होण्याची शक्यता आणि…
1

JEE Advanced: जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल; परीक्षा वर्षातून 3–4 वेळा होण्याची शक्यता आणि…

माझी भाषा माझी शाळा कार्यक्रमात मराठीकारणाची हाक! समाजाची ओळखही लोप पावत असल्याची चिंता व्यक्त
2

माझी भाषा माझी शाळा कार्यक्रमात मराठीकारणाची हाक! समाजाची ओळखही लोप पावत असल्याची चिंता व्यक्त

बुद्धिमत्ता आणि बुद्धिबळ! यशाचे शिखर गाठण्यासाठी खेळ ही महत्वाचे; पद्मश्री अनुपमा गोखले यांचे मार्गदर्शन
3

बुद्धिमत्ता आणि बुद्धिबळ! यशाचे शिखर गाठण्यासाठी खेळ ही महत्वाचे; पद्मश्री अनुपमा गोखले यांचे मार्गदर्शन

“विजयभूमी विद्यापीठ-अपोलो हेल्थकेअर” सामंजस्य करार! ‘अलाईड हेल्थ सायन्सेस’मध्ये विविध पदवी अभ्यासक्रम सुरू
4

“विजयभूमी विद्यापीठ-अपोलो हेल्थकेअर” सामंजस्य करार! ‘अलाईड हेल्थ सायन्सेस’मध्ये विविध पदवी अभ्यासक्रम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.