Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime News: वाढदिवसा दिवशी GFला बोलावलं हॉटेलमध्ये; अन् प्रियकराच्या त्या कृत्याने पोलीसही हादरले!

फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रियकरासोबत तरुणी हॉटेलमध्ये गेली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र रात्री अचानक परिस्थिती बदलली आणि संतापलेल्या प्रियकराने तिच्यावर जबरदस्ती केली आणि विरोध करताच तिचे डोके जोरात भिंतीवर आपटल्याने तिचा जागिच दुर्दैवी अंत झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 31, 2026 | 02:58 PM
UP Crime News: वाढदिवसा दिवशी GFला बोलावलं हॉटेलमध्ये; अन् प्रियकराच्या त्या कृत्याने पोलीसही हादरले!

UP Crime News: वाढदिवसा दिवशी GFला बोलावलं हॉटेलमध्ये; अन् प्रियकराच्या त्या कृत्याने पोलीसही हादरले!

Follow Us
Follow Us:
  • लैंगिक संबंधांना नकार दिल्याने तिच्यावर केला हल्ला
  • रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू
  • फिरोजाबादमधील या घटनेने परिसरात उडाली खळबळ
फिरोजाबाद: वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेयसीला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि काही तासांतच या भेटीचा दुर्दैवी शेवट झाला. लैंगिक संबंधांना नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीचे डोके भिंतीवर आपटल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे समोर आली आहे. गंभीर दुखापतीनंतर तरुणीचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शाळेपासून होते प्रेमसंबंध

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सिंग आणि मृत तरुणी एकमेकांना शाळेपासून ओळखत होते. दोघांनी बारावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. याच काळात त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे तरुणीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिने काम करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ती गुरुग्राम येथे ती ब्लिंकइट कंपनीत काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाढदिवसानिमीत्त हॉटेलमध्ये भेट

रक्षाबंधनाच्या निमित्ताने तरुणी गुरुग्रामहून फिरोजाबादला आपल्या घरी जात होती. याचदरम्यान राहुलचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने दोघांनी भेटण्याचे ठरवले. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी हॉटेलमधील रूम बुक केली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र, काही वेळानंतर परिस्थिती अचानक बदलली.

Accident News: समृद्धी महामार्ग भीषण अपघात; ट्रॅव्हल्स-कंटेनरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

औषध घेतल्यानंतर परिस्थिती बिघडली

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, राहुलने हॉटेलमध्ये लैंगिक उत्तेजक औषध घेतले. त्यानंतर दोघांमध्ये लैंगिक संबंध झाले. मात्र, त्यानंतर तरुणीची प्रकृती बिघडली आणि तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. शारीरिक वेदनांमुळे ती त्रस्त झाली होती. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आल्याचे वाटत असतानाच पहाटेच्या सुमारास राहुलने पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

नकार दिल्याने प्रियकर संतापला

प्रकृती ठीक नसल्याने तरुणीने पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, राहुलने तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणीने त्याचा विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये झटापट झाली.

डोके भिंतीवर आपटल्याचा आरोप

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, रागाच्या भरात राहुलने तरुणीचे केस पकडून तिचे डोके भिंतीवर आपटले. या हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. आणि काही वेळातच ती बेशुद्ध पडली.

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम

रुग्णालयात नेले, मात्र…

घटनेनंतर राहुलने मित्राच्या मदतीने तरुणीला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. हॉटेलमधील घटनाक्रम, सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे जबाब आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Up crime news boyfriend invited girlfriend to a hotel on her birthday and committed a horrific act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.