Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: पतीशी भांडण, राग मुलावर; आईने 5 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह…

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आईने पतीशी झालेल्या वादाच्या रागातून 5 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. दगडाने हल्ला करून बाळाला ठार मारल्यानंतर मृतदेह स्वयंपाकघरात लपवण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 11:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रयागराजमध्ये आईने 5 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची घटना.
  • पतीशी वाद झाल्यानंतर रागातून बाळाच्या डोक्यात दगडाने हल्ला.
  • पोलिसांनी आरोपी महिलेला अटक; प्रकरणाचा तपास सुरू.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्याच पोटच्या पाच महिन्यांच्या लेकरांवर दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर मुलाचा मृतदेह स्वयंपाघरात लपवून ठेवला. पतीशी भांडण झाल्यानंतर तिने हे भयंकर कृत्य केलं. पोलिसांनी गुरुवारी आरोपी महिलेला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

आरोपी महिलेचं नाव मनोरमा यादव असे आहे, तर पतीचे नाव संतोष यादव असे आहे. पती पत्नीमध्ये वाद होणे हे साहजिक आहे. मात्र वादानंतर काही वेळाने सगळं सुरळीत पण होत. मात्र प्रयागराज मध्ये असं काही घडलं जे ऐकून तुमहाला धक्का बसले. मनोरमा यादव आणि तिचा पती संतोष यादव यांचा भांडण झाला. याच वादातून रागाचा भरात महिलेने आपल्याला पाच महिन्याच्या बाळाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करत हत्या केली.

Beed Crime: गोड बोलून घरात बोलावले, हातपाय बांधून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

त्यांनतर मृतदेह स्वयंपाकगृहात लपवून ठेवला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी आरोपी महिलेला अटक केली होती. तापात वापरण्यात आलेला फरशीचा तुकडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

खेळता खेळता आईच्या पायाला मिठी, क्षणात घडला अपघात; उकळत्या दुधाने 2 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले आहे. आई चुलीवर दूध गरम करून पातेले घेऊन बाहेर ठेवण्यासाठी निघाली होती. तेव्हढ्यात मागून दोन वर्षांच्या चिमुरडा तिच्या पायाला घट्ट मिठी मारली. अचानक पाय ओढल्याने आईचा तोल गेला आणि गरम दूध चिमुरड्याच्या अंगावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील सरायअकिल परिसरात ही घटना घडली.

Mumbai Crime: कामाचा बहाणा करत बोलावून घेतले, नंतर झुडपात नेऊन…; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील पिलखानी गावात ही घटना घडली.

  • Que: आरोपी महिलेचे नाव काय आहे?

    Ans: आरोपी महिलेचे नाव मनोरमा यादव असून तिच्या पतीचे नाव संतोष यादव आहे.

  • Que: बाळाची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: पतीशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात महिलेने फरशीच्या तुकड्याने बाळाच्या डोक्यात हल्ला केला.

Web Title: Uttar pradesh crime argument with husband anger taken out on child mother brutally murders 5 month old baby then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.