Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

मुजफ्फरनगरमध्ये 1500 रुपयांच्या ईदीवरून वाद वाढून पतीने पत्नी व दोन मुलांना विष देऊन ठार मारले आणि स्वतः गळफास घेतला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 02:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ईदीच्या पैशांवरून कुटुंबात वाद
  • पत्नी व मुलांना विष देऊन हत्या
  • पतीने गळफास घेऊन आत्महत्या
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथील मुजफ्फरनगरमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५०० रुपयांच्या ईडीवरून झालेल्या वादात संपूर्ण कुटुंबाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेव्हा शेजाऱ्यांनी दार तोडून पहिले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तीन मृतदेह जमिनीवर पडलेले आढळले तर एक मृतदे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ मार्च रोजी मुजफ्फरनगर येथील सरवट भागातून समोर आली आहे.

काय घडलं नेमकं?

ईदच्या निमित्ताने इरशादने (३०) आपल्या विवाहित बहिणीला १५०० रुपयांची ईदी दिली होती. याबाबत इरशादची पत्नी नौरिनला (२५) कळताच घरात जोरदार भांडण झालं. त्यांनतर सोमवारी ३० मार्चला इरशादची आई आणि बहिणीनेही घरी येत इरशादसोबत खूप भांडण केलं. त्यांनतर रात्री उशीरापर्यंत इरशादचं पत्नीसोबत खूप भांडण झालं. ३१ मार्चच्या सकाळी बराच उशीरापर्यंत त्यांच्या खोलीतून कोणीही बाहेर आलं नाही, बराच वेळ दरवाजा ठोठावला आवाजही दिला मात्र कोणीच काहीच उत्तर देत नव्हतं.

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

त्यामुळे इरशाद भावाने इनामसह अन्य लोक दरवाजा तोडून आत शिरले. तेव्हा घरातले दृश्य पाहून सर्वजण हादरले. इरशाद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी नौरिनसह एक महिन्याची मुलगी अक्सा आणि दोन वर्षांचा मुलगा आहिलचा मृतदेह जमिनीवर आढळला. इरशादने आधी आपल्या पत्नी आणि मुलांना विष दिलं. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

इरशादच्या भावाने सांगितलं काय घडलं

इनामने सांगितलं की, इरशाद मजुरीवर काम करीत होता. तो दोन मुलं आणि पत्नीसोबत राहत होता. त्याने त्याच्या बहिणीला १५०० रुपये ईदी दिली होती. त्याच्या बहिणीचा मुलगा आजारी होता. त्याला दाखविण्यासाठी ती माहेरी आली होती. या पैशातून वाद निर्माण झाला. इरशादने न विचारता पैसे दिल्याने नौरिनला आवडलं नव्हतं. यातून झालेल्या वादाचा भयंकर परिणाम झाला.

Nashik Breaking News: भोंदुबाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: 1500 रुपयांच्या ईदीवरून झालेला कुटुंबीय वाद.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

  • Que: पतीने काय केले?

    Ans: पत्नी व मुलांना विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेतला.

Web Title: Uttar pradesh crime dispute over 1500 rupees in eid money husband poisons wife and children then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.