Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime : लपंडाव खेळात असताना ९ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर! ७ ते १२ वर्षीय मुलांनी केला सामूहिक अत्याचार

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात लपंडाव खेळताना 9 वर्षीय मुलीवर पाच अल्पवयीन मुलांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2026 | 09:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गावातील प्राथमिक शाळेजवळ लपंडाव खेळताना 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.
  • घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत पाच अल्पवयीन मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली.
  • पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लंपडाव खेळतांना एका ९ वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं. पीडितेवर पाच अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर त्या मुलांचे वय ऐकून कोणालाही धक्का बसेल. अत्याचार करणाऱ्या मुलांचा वय ७, १०, १२ असे वय आहे. पोलिसांनी आरोपी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील तिलहरी टाणे क्षेत्रातील आहे. गावातील प्राथमिक शाळेजवळ काही विध्यार्थी लपा छुपी खेळात होते. एक विध्यार्थी शेतात जाऊन लपला होता. शेत मालकाची नजर मुलांवर गेली होती. त्याने मुलांना मुलीसोबत जबरदस्ती करतांना पाहिले, त्यांनतर त्याने मुलीला आपल्या आई-वडिलांना बोलण्यास सांगितले. पीडितेने जेव्हा ही बाब कुटुंबायांना सांगितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Antilia Bomb Scare Case: सचिन वाझेंसह 10 आरोपींवर 5 वर्षांनंतर आरोप निश्चित; मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खटल्याला वेग

तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी मुलांवर गंभीर गुन्हे दाखल केले. या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब आरोपींचं वय होतं. पीडितेच्या बाजूने ज्या पाच विद्यार्थ्यांवर आरोप लावला होता, ते सर्व जण अल्पवयीन होते. काही मुलांचे वय 7 वर्षे होते तर काही मुलांचे 10 तसेच काहींचे 12 वय वर्षे होते. वय आणि प्रकरणाचे गंभीर स्वरुप पाहून आरोपींची चौकशी करण्यात आली होती.

पोलिसांनी पीडित ९ वर्षीय मुलीला तात्काळपणे वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची वैधकीय तपासणी सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

डोळ्यात मिरचीपूड, फावड्याच्या दांड्याने वार अन् सासऱ्याची हत्या; शिक्षिका सुनेचा थरारक कट, कारण काय?

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षिका असलेल्या सुनेने आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सुनेने आधी डोळ्यात मिरचीपूड टाकली त्यांनतर इतर साथीदारांच्या मदतीने फावड्याच्या लाकडी दांड्याने डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा जीव घेतला. हत्या केल्यांनतर मृतदेहाची विल्हेवाट देखील लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील ही घटना आहे.

शाळांजवळील पानटपऱ्यांवर कोपरखैरणे पोलिसांचा धडाका; १० गुन्हे दाखल,१९,९६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलीचे वय किती आहे?

    Ans: 9 वर्षे.

  • Que: आरोपींचे वय किती असल्याचे सांगितले जात आहे?

    Ans: 7 ते 12 वर्षे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांचा तपास कशावर सुरू आहे?

    Ans: तक्रार, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे.

Web Title: Uttar pradesh crime horrific incident involving a 9 year old girl during a game of hide and seek boys aged 7 to 12 committed gang sexual assault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.