Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: आपल्याच बायकोवर पती आणि भाच्याने केला बलात्कार! कोल्ड्रिंक मध्ये दिल गुंगीच औषध

गोव्यात 20 वर्षीय तरुणाने 30 अल्पवयीन मुलींना लग्नाच्या आमिषाने जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप उसळला असून आरोपीला अटक करून तपास क्राईम ब्रांचकडे देण्यात आला

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 30 अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा आरोप
  • लग्नाच्या आमिषाने अत्याचार व व्हिडीओ व्हायरल
  • आरोपी अटकेत; तपास क्राईम ब्रांचकडे
उत्तरप्रदेश: सगळीकडे सध्या समाजात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराने समाजमन हादरून गेल आहे. तुम्ही कल्पनाही करणार नाही एवढी भयंकर घटना ही उत्तर प्रदेशात घडली आहे. संसार करत असता नवरा आणि बायको हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. संसार टिकवण्यासाठी दोघांचेही प्रयत्न दिसतात. मात्र या घटनेनं तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. उत्तर प्रदेशातील जहांगीरबाद इथे आपल्याच पत्नीवर नवरा आणि भाच्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दोघांनी नशेत बलात्कार केल्याचं सांगितलं जात. मात्र हे करत असताना तिला खोट कारण सांगून गाडीत बसवण्यात आल आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहांगीरबादमधील घटनेनं उत्तर प्रदेश ढवळून निघाल आहे.

Goa Crime: गोव्यात खळबळ! भाजप नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडीओ शूट केला अन्…

गाडीत बसवलं आणि वेगळच काहीतरी प्यायला दिल

या दोघांनी महिलेला गाडीत बसवलं आणि दूर ठिकाणी घेवून गेले. या घटनेतील भाचा हा होमगार्डच काम करतो. श्योराज सिंह ( रा.जहांगीरबाद ) आणि लाल सिंह अशी या दोन आरोपींची नाव आहेत. या दोघांना आता पोलिसांनी अटक केली आहे. मात्र महिलेला गाडीत बसवताना त्यांनी वेगळ कारण दिल आणि एका कोल्ड्रिंक मध्ये काहीतरी मिक्स करून दिल. तिथे ती बेशुद्ध पडली मात्र या प्रकरणात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एका होटल मध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्या नंतर कुटुंबासोबत ती तक्रार देण्यासाठी गेली. मात्र तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तू जर या प्रकरणाची वाच्यता केली तर मारून टाकू अस सांगण्यात आल. तक्रारीच्या आधारे होमगार्ड भाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोशाळेत जात असताना भाच्याने वाट अडवली

या प्रकरणातील पीडित महिला ही गोशाळेत जात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिने आरडा ओरड केली आणि प्रतिकार करायचा प्रयत्न केला . मात्र विव्हळत असताना आवाज आल्याने नातेवाईक आले आणि त्या नंतर आरोपी पळून गेला . या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Beed Crime: संतापजनक! अडीच वर्षांच्या चिमुकलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; आरोपी ताब्यात

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात किती मुलींचा समावेश आहे?

    Ans: सुमारे 30 अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचा आरोप आहे.

  • Que: आरोपीने मुलींना कसे जाळ्यात ओढले?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून आणि मैत्री करून शोषण केले.

  • Que: सध्या तपास कोण करत आहे?

    Ans: तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title: Uttar pradesh crime husband and nephew rape wife administered sedative in cold drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.