Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: संतापजनक! भाडेकरूकडून 8 वर्षीय चिमुरडीची हत्या; मृतदेह पिठाच्या डब्यात लपवला, आरोपी फरार

आग्र्यात भाडेकरूने घरमालकाच्या 8 वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या केली. मृतदेह पिठाच्या डब्यात लपवण्यात आला. घटनेनंतर संताप उसळला असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी शोधासाठी पथके तैनात केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 12:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भाडेकरूकडून 8 वर्षीय मुलीची हत्या
  • मृतदेह पिठाच्या डब्यात लपवला
  • आरोपी फरार; पोलिसांची शोधमोहीम सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाडेकरूने आपल्याच घरमालकाच्या ८ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपीने पिठाच्या डब्यात सपवून ठेवला होता. याघटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील आग्र्यातील सिद्धार्थ नगर परिसरातील घडली. मात्र त्याने हत्या का केली? त्यामागचं कारण काय? जाणून घ्या.

काय घडलं नेमकं?

दिनेश कुमार असे घर मालकाचे नाव आहे, तर सुनील कुमार असे भाडेकरूचा नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने सुनील राहत होता. तो दिनेश यांच्याच बुटाच्या कारखान्यात कामही करायचा. सुनीलने गेल्या काही महिन्यांपासून घराचे भाडे दिले नव्हते, ज्यावरून वाद सुरु होता. मंगळवारी सायंकाळपासून प्रज्ञा अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडले नाही. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

मृतदेह पिठाच्या डब्यात

पोलिसांनी तपास सुरु केला असता सुनीलच्या हालचालींवर संशय आला. त्याच्या खोलीची झडती घेतली असता, पिठाच्या डब्यात प्रज्ञाचा मृतदेह आढळून आला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली. प्रज्ञाच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक रहिवास्यांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको करून जोरदार निदर्शने केली. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून डीसीपी सिटी अली अब्बास यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. “आम्ही या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहोत आणि दोषीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा दिली जाईल,” असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

आरोपी फरार

मुख्य आरोपी सुनील कुमार हा हत्येनंतर फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दहा पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे.

  • Que: हत्या का झाली?

    Ans: घरभाड्याच्या वादातून संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीच्या शोधासाठी 10 पथके तैनात केली असून तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime outrageous tenant murders 8 year old girl body hidden in flour container accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.