Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: दारूच्या नशेचा कहर! पतीकडून पत्नीची जात्याने निर्घृण हत्या; मुलांसमोर घडला थरकाप उडवणारा प्रकार

उत्तर प्रदेशातील महोबा येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीची जात्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 02:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महोबा येथे पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
  • दारूच्या नशेत जात्याने हल्ला करून खून
  • घटनेनंतर आरोपी पती फरार
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या निष्पाप पत्नीवर जात्याने हल्ला करत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर तो फरार झाला. त्याने हे निर्घृण कृत्य दारूच्या नशेत केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

काय घडलं नेमकं?

या खळबळजनक हत्याकांडाची घटना श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीतील भंडारा येथे घडली. नवऱ्याचे नाव रामसिंग राजपूत असे असून त्याने दारूच्या नशेत बायको पवन हिला (वय ३६) जात्याखाली चिरडून ठार केलं. त्यांनतर आरोपीने घटनास्थळावरीन पळ काढला. सकाळी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांना कळवण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी पतीचा शोध सुरु आहे.

Satara Crime: प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीला अश्लील मेसेज; शरीरसुखाची मागणी, परिसरात संताप

याआधी केली होती मारहाण

नवरा दारू पियुन सतत मारहाण करत असल्याचे पीडित महिलेने माहेर गाठलं होतं. त्यांनतर तिने आपल्या भावंडांना घडलेला प्रकार सांगितलं होता. काही दिवस निघून गेल्यांनतर त्या भावंडांनी सर्व ठीक होईल या आशेने तिच्या सासरी पाठवले होते. पण रात्री दारू पियुन नवरा रामसिंग पवनने निर्दयपणे मारहाण केली.

गुन्हा दाखल

आईच्या मृत्यूनंतर, पियुष (वय 11), मुलगी परी (वय 9) आणि मुलगा आयुष (वय 7) यांना रडू आवरत नव्हतं. सांगितले जात आहे की, आयुषसमोरच बायकोची हत्या केली होती. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

पतीशी भांडण, राग मुलावर; आईने 5 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह…

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्याच पोटच्या पाच महिन्यांच्या लेकरांवर दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर मुलाचा मृतदेह स्वयंपाघरात लपवून ठेवला. पतीशी भांडण झाल्यानंतर तिने हे भयंकर कृत्य केलं. पोलिसांनी गुरुवारी आरोपी महिलेला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडली.

Facebook वरून मुलीशी ओळख केली अन् धबधबा दाखवायला नेऊन…; तरुणीसोबत भयंकर घडले तरी काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: खून कसा करण्यात आला?

    Ans: पतीने दारूच्या नशेत पत्नीवर जात्याने हल्ला करून तिची हत्या केली.

  • Que: आरोपीची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Uttar pradesh crime the havoc of alcohol husband brutally murders wife using a grinding stone chilling incident unfolds before childrens eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.