Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या

वाराणसीत कौटुंबिक वादातून दीराने कुऱ्हाडीने वहिनीची हत्या केली. वहिनीच्या बहिणीशी लग्न न झाल्याचा राग मनात धरून हा गुन्हा केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या वादातून दीराने वहिनीवर हल्ला
  • कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या
  • आरोपी अटकेत; पोलिसांचा तपास सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका दिराने आपल्या वाहिनीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील वाराणसी जिल्ह्यातील घटना आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या

काय घडलं नेमकं?

याप्रकरणातील आरोपी दिराचे नाव अमरजीत असे आहे. तर हत्या झालेल्या वाहिनीचे नाव पूनम आहे. मृत महिलेचा पती सुजित हा वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक कामाला आहे. घटनेच्या वेळी पूनमची सासू मुनका देवी आणि सासरे तेज बहादूर शेतात होते, तर तिचा एकुलता एक मुलगा हर्ष (4) शाळेत गेला होता. पूनम हत्येच्या दिवशी स्वयंपाक आटोपून घराबाहेर बसली होती. याचदरम्यान, तीचा दीर अमरजित कुऱ्हाड घेऊन आला आणि त्याने थेट तिच्या मानेवर वार केला. हल्ल्यानंतर अमरजीतने आजूबाजूच्या लोकांना बोलावण्यासोबतच स्वतः 112 क्रमांकावर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, तिथे आरोपी तरुण मृतदेहाजवळ कुऱ्हाड घेऊन बसला होता.

हत्येमागचं कारण काय?

अमरजीत वहिनीच्या बहिणीशी लग्न करण्यासाठी हट्ट धरून होता, मात्र वहिनी आणि तिचे कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते. या कारणावरून यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. महिनाभरापूर्वी पूनमच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमरजीतवर गुन्हा नोंदवून कारवाई केली होती.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. घटनेनंतर घराबाहेर महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: वहिनीच्या बहिणीशी लग्न न झाल्याचा राग असल्याने.

  • Que: आरोपीने हत्या कशी केली?

    Ans: कुऱ्हाडीने मानेवर वार करून हत्या केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Uttar pradesh crime varanasi shaken demand to marry sister in laws sister brother in law commits axe murder after being refused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.