Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Crime: मित्राला पासवर्ड पाठवून 24 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; मित्राने 40 कॉल केले मात्र…

नैनीतालमध्ये 24 वर्षीय विद्यार्थिनी दिव्या आर्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तिने मित्राला मोबाईलचा पासवर्ड पाठवला. मित्राने 40 कॉल केले तरी प्रतिसाद न मिळाल्याने घरी गेल्यावर ती गळफास घेतल्याचे आढळले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 10:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी मित्राला पासवर्ड पाठवला
  • मित्राचे 40 कॉल अनुत्तरित राहिले
  • पोलिसांनी मोबाईल जप्त करून तपास सुरू केला
उत्तराखंड: उत्तराखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नैनिताल जिल्ह्यात एमबीपीजी कॉलेजच्या 24 वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला मोबाईलचा पासवर्ड पाठवला. तरुणाने लागोपाठ ४० कॉल केले आहे. पण तिने कॉल रिसिव्ह केले नाहीत. तरुण तिच्या घरी गेला असता तरुणाने मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळली. ही घटना काठगोदाम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांदमारी परिसरात घडली.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव दिव्या आर्या असे आहे. रविवारी सायंकाळी दिव्याने कुटुंबीयांसोबत जेवण केलं आणि तिच्या रुममध्ये गेली. त्यानंतर तिने एका मित्राला मेसेज पाठवून मोबाईलचा पासवर्ड पाठवला. अचानक आलेल्या या मेसेजला पाहून त्याने दिव्याला कॉल केले. एका पाठोपाठ ४० कॉल केले. पण दिव्याने त्याच्या कॉलला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यांनतर तो दिव्याच्या घरी गेला. दरम्यान दिव्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. त्यावेळी तिचं संपूर्ण कुटुंब दुसऱ्या रूममध्ये होतं.

Mumbai Crime: दादरमध्ये थरार! जुन्या वैमनस्यातून पत्नीसमोरच तरुणाची हत्या; सहा जणांना अटक

तरुण तिच्या घरी जाताच दिव्या त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हे पाहून त्याला मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी दिव्याचा मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात पाठवला. पण डॉक्टरांनी दिव्या मृत झाल्याचं घोषित केलं. मात्र दिव्याने एवढं टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, पोलिसांनी दिव्याचा मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरु केला आहे.

मातृत्वाला काळिमा! 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

उत्तराखंड येथून एक मातृत्वाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या अवघ्या २२ दिवसांच्या नवजात मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. ही घटना उत्तराखंड येथील बागेश्वर जिल्ह्यात घडली आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत चिमुकलीचे आजोबा केशर सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न एप्रिल २०२५ मध्ये झाला होता. त्यांचा मुलगा परदेशात राहतो. लग्नांनंतर काही महिने सर्व काही सुरळीत होते, मात्र त्यांनतर सून छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करू लागली. विशेष म्हणजे, सुनेच्या माहेरच्या लोकांनीही तिचीच बाजू घेत तांत्रिकांच्या सांगण्यावरून सासरच्यांवर आरोप केले होते. यामुळे घरात अशांततेचे वातावरण सतत राहत होते.

Amravati Crime: परतवाडा हादरलं! 19 वर्षीय युवकावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, SIT चौकशीची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने काय केले?

    Ans: तिने मित्राला मोबाईलचा पासवर्ड पाठवला.

  • Que: मित्राने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: त्याने सलग 40 कॉल केले, पण प्रतिसाद मिळाला नाही.

  • Que: पोलिस काय करत आहेत?

    Ans: मोबाईल जप्त करून प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Uttarakhand crime 24 year old student commits suicide after sending password to friend friend made 40 calls but

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.