Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varanasi Crime: 19 वर्षीय विद्यार्थिनी टिफिन घेऊन गेली अन् मृतदेह बनून परतली; दोन तास बॉयज हॉस्टेलमध्ये काय घडलं?

वाराणसीतील महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेलच्या पायऱ्यांवर 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ती डबा घेऊन हॉस्टेलमध्ये गेली होती. घटनास्थळी काही औषधांचे रॅपर्स आढळले असून पोलिसांनी मोबाईल, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 04:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बॉईज हॉस्टेलच्या पायऱ्यांवर विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत आढळली.
  • घटनास्थळी काही औषधांचे रॅपर्स सापडल्याने संशय वाढला.
  • पोलिसांनी मोबाईल, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही तपास सुरू केला.
वाराणसी: वाराणसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाराणसीतील एका महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेल परिसरात 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्टेलच्या पायऱ्यांवर ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. (Varanasi Crime)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि कॉलेज परिसरातील सरकारी क्वार्टरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या दिवशी ती बॉईज हॉस्टेल परिसरात डबा घेऊन गेल्याचे समोर आले आहे. (Varanasi Crime)मात्र ती कोणाला भेटण्यासाठी गेली होती आणि तेथे नेमकं काय घडलं, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही माहितीनुसार ती जवळपास दोन तास हॉस्टेल परिसरात होती, त्यामुळे पोलिस विविध शक्यतांचा तपास करत आहेत. (Varanasi Crime)

औषधांचे रॅपर्स आढळले…

घटनास्थळाजवळ काही औषधांचे रॅपर्स आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला आहे. हे साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तिचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. हॉस्टेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही चौकशी सुरू आहे.(Varanasi Crime)

Saswad gutkha Raid : सासवडमध्ये ‘एफडीए’ची मोठी कारवाई; गुटखा विक्रीचे दुकान सील

पोलीस तपास सुरु

या प्रकरणात काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष जाहीर केलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.(Varanasi Crime)

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोस्टमास्तरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून तरुणाची आर्त हाक

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तरने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वारंवार मानसिक छळ आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. माझ्या मृत्यूनंतर दोषींना शिक्षा होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नका, अशी आर्त हाकही त्याने या चिठ्ठीत आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. या सुसुईड नोटमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील मैनपुरी जिल्ह्यात घडली.

Satara Crime: दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई; कंपनीचे अॅल्युमिनियम तारा चोरणारे चार आरोपी गोंदियातून जेरबंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थिनी कुठे आढळून आली?

    Ans: ती बॉईज हॉस्टेलच्या पायऱ्यांवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

  • Que: पोलिसांना घटनास्थळी काय आढळले?

    Ans: घटनास्थळी काही औषधांचे रॅपर्स आढळून आले आहेत.

  • Que: पोलिस तपासात कोणत्या गोष्टींची चौकशी करत आहेत?

    Ans: मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे.

Web Title: Varanasi crime 19 year old female student left with her tiffin and returned as a corpse what happened inside the boys hostel during those two hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं
1

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात
2

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात

Madhyapradesh Crime: पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक
3

Madhyapradesh Crime: पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत
4

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.