Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime: चॉकलेटचं आमिष, अपहरण, बलात्कार अन् हत्या, १८ वर्षांनी उत्तरप्रदेशमधून आरोपी ताब्यात

वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात 2007 साली दाखल झालेल्या 5 वर्षीय चिमुकलीच्या अपहरण, बलात्कार व निर्घृण हत्येतील फरार आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्माला तब्बल 18 वर्षांनंतर उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 14, 2025 | 10:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 2007 मध्ये वसई पूर्व सातिवाली परिसरात 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण
  • चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार व गळा आवळून हत्या
  • आरोपी नंदलाल विश्वकर्मा 18 वर्षे फरार
वसई: वसई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २००७ साली एका चिमुकलीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपीला पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून १८ वर्षानंतर अटक केली आहे. आरोपीचं नाव नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा असे आहे.

BADLAPUR CRIME: काँग्रेस नेत्या नीरजा आंबेकर यांचा मृत्यू नव्हे तर सर्पदंशातून केलेली पूर्वनियोजित हत्या; नेमकं प्रकरण काय?

काय घडलं होत?

वसई पूर्वच्या सातिवाली याभागात राहणाऱ्या बाबुला जगईप्रसाद गौतम हे राहत होते. याच परिसरात नराधम नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा देखील राहत होता. एके दिवशी बाबुला जगईप्रसाद गौतम यांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्दयी मारहाण करून तिचा गळा आवळून हत्या केली.

या घटनेची फिर्याद ०१/०४/२००७ रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३६३, ३७६ गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून हा नराधम पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या आणि अशा उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हयाची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश दिले होते.

कशी केली अटक?

त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई येथील घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. १८ वर्षानंतर वसई गुन्हे प्रकटीकरण कक्ष–२ च्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा उत्तरप्रदेशातील मूळ गावी लपून राहत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे प्रकटीकरण कक्ष दोनच्या पथकाने अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून उत्तरप्रदेशातील सिध्दार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावातून दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा याला अटक केली.

महिलांसह मुलींचे गायब होण्याचे वाढतंय प्रमाण; धक्कादायक आकडेवारी आली समोर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुन्हा कधी आणि कुठे घडला होता?

    Ans: 1 एप्रिल 2007 रोजी वसई पूर्व सातिवाली परिसरात.

  • Que: आरोपी किती वर्षांपासून फरार होता?

    Ans: तब्बल 18 वर्षांपासून फरार होता.

  • Que: आरोपीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावातून.

Web Title: Vasai crime the accused was apprehended from uttar pradesh after 18 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: खेडशी येथे काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू
1

Ratnagiri Accident: खेडशी येथे काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….
2

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…
3

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
4

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.