Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News: मुलाला आणि आपल्या सुनेला त्रास नको म्हणून वृद्ध दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल, आधी पत्नीचा गळा दाबला नंतर…

वसई: वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततचे आजारपण तसेच मुलाला आणि सुनेला त्रास नको म्हणून एका वृद्ध दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आधी चाकूने पत्नीचा गळा कापून ठार मारले नंतर...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 08, 2025 | 02:33 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

वसई: वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततचे आजारपण तसेच मुलाला आणि सुनेला त्रास नको म्हणून एका वृद्ध दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आधी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा कापून ठार मारले. नंतर त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या भयंकर घटनेने वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास गॅब्रियल परेरा (वय ८१) यांनी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नी आर्टिना परेरा (वय ७४) यांच्यावर हल्ला करून ठार मारले. त्यानंतर त्यांनी त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत परेरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

घटनेच्या वेळी दाम्पत्याचा मुलगा घराबाहेर गेला होता. परत आल्यानंतर घर आतून बंद असल्याने त्याने दरवाजा तोडला असता आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आणि वडील गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्याने तत्काळ पोलिसांना कळवले. वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी गॅब्रियल परेरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. स्थानिक पोलिस पुढील तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती मीरा-भाईंदर-वसई-विरार (MBVV) पोलिसांनी दिली आहे. पती- पत्नी दोघेही दीर्घकाळापासून आजारी होते. दोघेही मानेची, कंबर, गुडघे दुखी सह इतर व्याधीने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनाला गेले आणि भयंकर घडलं

अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनासाठी गेले असता तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवत ही घटना घडली आहे. पोलिसांनी एका संशियित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Vasai news an elderly couple took extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.