Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: एवढी मस्ती! अंडाभुर्जीची गाडी चालविणार्‍यांची महिला पोलिस अधिकार्‍याला धमकी; दोघांवर थेट…

योगेश याच्यावर यापुर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तसेच उशीरापर्यंत हातगाडी चालू ठेवल्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई देखील करण्यात आली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक बरुरे यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 13, 2025 | 07:30 PM
Pune Crime: एवढी मस्ती! अंडाभुर्जीची गाडी चालविणार्‍यांची महिला पोलिस अधिकार्‍याला धमकी; दोघांवर थेट...

Pune Crime: एवढी मस्ती! अंडाभुर्जीची गाडी चालविणार्‍यांची महिला पोलिस अधिकार्‍याला धमकी; दोघांवर थेट...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/Crime News: रात्रगस्ती कर्तव्यावर असलेल्या चंदनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकाला अंडाभुर्जीची गाडी चालविणार्‍या दोघांनी पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर कारवाईसाठी ताब्यात घेणाऱ््या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ््यांना तुम्हाला घरी बसवतो, तुमची नोकरी घालवतो असे देखील धमकावले.

याप्रकरणी, विमानतळ पोलिसांनी योगेश पंडीत भालेराव (वय.30), महेश पंडीत भालेराव (वय.27,राहणार दोघे माळवाडी हडपसर) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश याच्यावर यापुर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तसेच उशीरापर्यंत हातगाडी चालू ठेवल्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई देखील करण्यात आली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक बरुरे यांनी सांगितले. याबाबत महिला पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.12) रात्री पावने एक वाजताच्या सुमारास खराडी बायपास च्या कॉर्नरला विशाल ट्रॅव्हल्स्च्या समोर घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस अधिकारी ढाकणे या चंदनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नेमणूकीस आहेत. शुक्रवारी रात्री त्या सेक्टर राऊंड कर्तव्यावर होत्या. त्यावेळी त्यांना खराडी बायपासच्या कॉर्नरला आरोपी योगेश आणि महेश या दोघांची अंडाभुर्जीची गाडी रात्री उशीरापर्यंत चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ढाकणे यांनी दोघांना हातगाडी बंद करून घेण्यास सांगितले. त्यावेळी आरोपींनी उर्मटपणे बोलत करतो की मग काय करणार बघून घेईल तुम्हाला असे म्हणत फिर्यादींची वर्दी पकडून, त्या करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान,दोघा आरोपींना विमानतळ पोलिसांनी कारवाई करण्यासाठी ताब्यात घेतले असता, पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ््यांना तुम्हाला बुघून घेतो. तुम्हाला घरी बसवतो, तुमची नोकरी घालवतो असे धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बरूरे करीत आहेत.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला

पुण्यातील उत्तमनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणातून, त्यांनी पोलिस भरतीची तयारी करणार्‍या एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार; कारण…
प्रथमेश चिंटू आढळ (वय. 19,रा. कोंढवे धावडे) असे जखमी तरुणाचे नाव असून, सद्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी (दि. 11) रात्री आठ वाजताच्या सुमारास आर. आर. वाईन्स जवळ उत्तमनगर परिसरात घडली आहे. यावेळी टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी करणसिंह सुरेंद्रसिंह गचंड (वय. 20,रा. आरती निवास, मनिषा थेटर जवळ उत्तमगर) याला अटक केली असून, त्याच्यासोबतच्या तिघा अल्पवयीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Vimantal police file caae against two accused threat women officer pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
2

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
4

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.