Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…

ट्रॅक्टर व्यवहार आणि सोन्याच्या दागिन्यांच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून इंदापूर तालुक्यातून धक्कादायक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 05:16 PM
सविंदणेत शिक्षकाचे अपहरण करून मारहाण

सविंदणेत शिक्षकाचे अपहरण करून मारहाण

Follow Us
Follow Us:
  • इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण
  • तब्बल 20 तास छळ केला
  • ५० हजार रुपयांची खंडणीही उकळली
इंदापूर : ट्रॅक्टर व्यवहार आणि सोन्याच्या दागिन्यांच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून इंदापूर तालुक्यातून धक्कादायक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाला तब्बल २० तास वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत मारहाण करून ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

याबाबत सोहेल शेख (वय २९, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून ९ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आरोपींनी त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून विविध ठिकाणी नेले. गलांडवाडी नं.१ येथील हॉटेल, इंदापूर येथील व्ही. पी. कॉलेज परिसर, बिजवडी येथील जंगल भाग तसेच गागरगाव हद्दीतील सोलापूर–पुणे महामार्ग परिसरात नेऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

मोबाईल घेतला हिसकावून

“जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि ५० हजार रुपये रोख खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साधू पवार, उमेश पवार, मारुती वाघमोडे, विशाल पवार आणि भैय्या पासगे यांच्याविरोधात अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी व खंडणी उकळल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस हवालदार साळवे यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लेंडवे करीत आहेत.

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेवर दोन जणांनी धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्णिमा अनिल भुजबळ (वय ४० वर्षे, रा. तांबुळ ओढा, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) या महिला शेतात एकट्या काम करत असताना कासारी–तळेगाव ढमढेरे रस्त्याने दोन जण दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून अचानक पोर्णिमा भुजबळ यांच्या दिशेने धाव घेत धारदार हत्याराने त्यांच्या तोंडावर व डोक्यावर वार केले. या हल्ल्यात पोर्णिमा भुजबळ या गंभीर जखमी झाल्या.

Web Title: A shocking incident of kidnapping of a young man has taken place in indapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • Indapur Crime
  • indapur news

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.