Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim Crime: भेटायला आला आणि घराच्या अंगणात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती; 19 वर्षीय तरुण ताब्यात

वाशिम जिल्ह्यातील खानापूर येथे 14 वर्षीय मुलीवर 19 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 03:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 14 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना
  • आरोपी शेजारच्या गावातील 19 वर्षीय तरुण
  • पोलिसांची त्वरित कारवाई; आरोपी अटकेत
वाशीम: वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खानापूर गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १९ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. कारंजा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना खानापूर गावात घडली आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्चला रात्री पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह जेवण करून झोपण्याच्या तयारीत होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलीच्या भावाच्या लक्षात आले की त्याची बहीण खोलीत नाही. त्यांनतर वडिलांनी मुलासह मुलीचा शोध सुरु केला. तेव्हा घराच्या अंगात पीडित मुलगी जमिनीवर पडलेली दिसली आणि तिच्यासोबत एक तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा करताच तो तरुण तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

तरुण भेटायला आला होता मात्र…

मुलीच्या वडिलांनी जेव्हा आपल्या मुलीकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की तरुण शेजारच्या गावातील ओळखीचा असून तिला भेटायला आला होता, मात्र त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. पीडितेच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केले.

Uttar Pradesh: 15 दिवसांत संपला प्रेमविवाह; परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमुळे गूढ वाढले

गुन्हा दाखल

पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपी तरुणाला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत

वाशीम येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वाशीमच्या रेल्वे स्थानक परिसरातून एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. महिलेचा डोकं मोठया दगडाने ठेवण्यात आला होता, तर महिलेच्या अंगावरचे कपडे अस्ताव्यस्थ होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना मृतदेहाशेजारी पुरुषाचा बेल्ट खाण्याचे साहित्य मिळाले. त्यावरून पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. आरोपीला ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं.

Navi Mumbai Crime: गुन्ह्यामध्ये मुलांची नावे कमी करण्यासाठी दहा ते पंधरा कोटींची मागणी – किरण चिचकर यांची तक्रार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खानापूर गावात.

  • Que: आरोपीवर कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे?

    Ans: बलात्कार आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तक्रार मिळताच आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.

Web Title: Washim crime came to visit and forced himself upon a minor girl in the courtyard 19 year old youth detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
1

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
2

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार
3

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

Bhandara Crime: प्रेमविवाह करून पळाली मुलगी, “मुलगी परत आणतो” म्हणत स्टॅम्प पेपरवर दिली हमी; भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक
4

Bhandara Crime: प्रेमविवाह करून पळाली मुलगी, “मुलगी परत आणतो” म्हणत स्टॅम्प पेपरवर दिली हमी; भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.