Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Crime: MBBS विद्यार्थीनीवर तिघांकडून निर्घृण सामूहिक बलात्कार; जंगलात ओढत नेऊन केला अत्याचार

दुर्गापुरमध्ये MBBS विद्यार्थीनीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार. जंगलात ओढत नेऊन अत्याचार, मोबाईलसाठी पैसे मागितले. पीडिता रुग्णालयात; पोलिस तपास व महिला आयोग सक्रिय.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 12, 2025 | 02:24 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

पश्चिम बंगाल येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ती एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमान दुर्गापुरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. येथे, तीन तरुणांनी मिळून कॉलेजमधील एक विद्यार्थिनीवर बलात्कार केला.

हॉटेलमध्ये वेटरकडून ग्राहकावर हल्ला, दांडक्याने मारहाण; नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

१० ऑक्टोबर शुक्रवारी रात्री पीडिता तिच्या मैत्रिणीसोबत डिनरला गेली होती. तेव्हा दोघी रस्त्यावरून जात असतांना अचानक, तीन अज्ञात तरुण त्यांच्यासमोर आले. त्या तरुणांना पाहून पीडितेच्या मैत्रिणी घाबरली आणि तिथून तिने पळ काढला. मात्र, त्यावेळी पीडित तरुणी ही आरोपींच्या कचाट्यात सापडली. तेव्हा एका तरुणाने पीडितेच्या मोबाईल हिसकावून घेतला आणि इतर दोघांनी तिला जवळच्या जंगलात फरफटत नेलं. निर्जन जंगलात तिन्ही नराधमांनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, घटनेननंतर तरुणांनी पीडितेला याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची डंकी दिली. तसेच, शेवटी जाता जाता आरोपींनी तिला सांगितलं की मोबाईल पाहिजे असेल तर, पैसे द्यावे लागतील.

कशीबशी कॉलेजमध्ये पोहोचली

तरुणांनी तिला तिथे सोडून फरार झाले. त्यानंतर पीडिता कशीबशी जखमी अवस्थेत तिच्या कॉलेजमध्ये पोहोचली. त्यांनतर, कॉलेजमधील विध्यार्थिनीनेच तिला लगेच रुग्णालयात दाखल केल. तरुणीची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पीडिता ही ओडिशाच्या जळेश्वर येथील मूळ रहिवासी असून ती डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन दुर्गापूरला शिक्षण घेण्यासाठी आली होती. शनिवारी ओडिशामधील पीडितेच्या घरच्यांपर्यंत हि माहिती पोहोचली. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ते तातडीने दुर्गापूरला पोहोचले. आता तरुणीचे आई-वडील आरोपीच्या अटकेची पोलिसांकडे मागणी करत आहेत.

पोलीस तपस सुरु

पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिच्या मैत्रिणीची सुद्धा चौकशी केली जात आहे. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपास करत आहे, तसेच फॉरेन्सिक टीमकडून पुरावे सुद्धा गोळा करण्यात येत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून त्यांनी दुर्गापूरला एक पथक पाठवलं आहे.

Navi Mumbai: नवी मुंबई-ठाणे परिसरात सायबर फसवणूकचा प्रचंड प्रहार, एकाच दिवशी १ कोटींहून अधिक रुपये नागरिकांकडून उकळले

Web Title: West bengal crime mbbs student brutally gang raped by three

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • crime
  • West bengal

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

TMC Symbol History: ममता बॅनर्जींच्या वर्मावर घाव; स्वतः रेखाटलेल्या ‘तृणमूल’चे चिन्हाची खास कहाणी
4

TMC Symbol History: ममता बॅनर्जींच्या वर्मावर घाव; स्वतः रेखाटलेल्या ‘तृणमूल’चे चिन्हाची खास कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.