Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushma Andhare on Ashok Kharat: ‘अशोक खरात नावाचा भस्मासूर कोणी पोसला?’; सुषमा अंधारेंनी फोटो दाखवले

फोटोमधील बॅनरवर 'सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित' असे लिहीले असून, त्याठिकाणी कॅबिनेट मंत्री आणि रुपाली चाकणकर यांचा खरातच्या उपस्थिती सत्कार होताना दिसत आहे. यावरही अंधारेंनी आक्षेप घेतली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 27, 2026 | 04:16 PM
Sushma Andhare Pune press conference Today, ShivSena Crisis, Maharashtra Politics,

Sushma Andhare Pune press conference Today, ShivSena Crisis, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:

Sushma Andhare on Ashok Kharat: अध्यात्मिक गुरूच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक प्रताप समोर येत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि संगिता तिवारी यांनी आज नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नाशिक पोलिस आयुक्तांशी भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि संगिता तिवारी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुषमा अंधारेंनी रूपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीचे आणि बैठकांचे काही फोटो माध्यमांना दाखवले, याशिवाय भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचेदेखील खरातसोबतचे फोटो त्यांनी सार्वजनिकरित्या दाखवले. यावेळी अंधारेंनी गंभीर आरोप केले आहेत. ” नाशिकमध्ये अशोक खरात नावाचा हा भस्मासूर कोणी पोसला? त्याला पैसा कोणी पुरवला?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

Ashok Kharat HIV Test: 150हून अधिक महिलांचे शोषण, अशोक खरातची HIV Test…; काय आहे रिपोर्टमध्ये

सुषमा अंधारे यांनी, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे सिन्नर MIDC संबंधित एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमातील फोटो दाखवत शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध?आणि रुपाली चाकणकर तिथे काय करत होत्या? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. फोटोमधील बॅनरवर ‘सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित’ असे लिहीले असून, त्याठिकाणी कॅबिनेट मंत्री आणि रुपाली चाकणकर यांचा खरातच्या उपस्थिती सत्कार होताना दिसत आहे. यावरही अंधारेंनी आक्षेप घेतली आहे.

पण मी खरातला केवळ सामाजिक उपक्रमांमंध्येच भेटत होते, असे स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिले होते. पण हा जर सामाजिक उपक्रम होता तर तिथे MIDCचा पूर्ण स्टाफ का होता.असा सवाल उपस्थित केला. तसेच, खरात आणि चाकणकर यांच्यात कोणते संबंध होते, याची पूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. मंत्री केसरकर आणि चाकणकर याचे फोन रेकॉर्ड तपासण्याची मागणी करणार आहे. तसेच त्यांचे बँक खातेही चेक करण्याची मागणी करणार आहे. तसेच, सुनील तटकरे यांच्यासोबत अनेक व्यवहारांमध्ये सामील असलेले चौधरी, रुपाली चाकणकर यांच्योबत अशा व्यवहारांमध्ये को कोण सोबत आहे. साडेचारशे पाचशे कोटीचा प्रोजेक्टसाठी येवढी ताकद कुठून येते, असा सवालही अंधारेंनी विचारला आहे.

 

सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई असताना मिरगावच्या ग्रामसभेने एक ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार अशोक खरातच्या ‘शिविका ट्रस्ट’ला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. “पिण्याचे पाणी देणे ही माणुसकी आहे,” या भावनेतून हा निर्णय झाल्याचे सांगितले जात असले तरी, यामागे कोणाचे राजकीय वजन होते, हे आता उघड होत आहे.

 

Web Title: Who fed this monster sushma andhare targets ministers over links with fake baba ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • rupali chakankar

संबंधित बातम्या

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत
1

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.