संजय शिरसाट प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "शिरसाट यांच्या बॅगेतून पैसे सापडणे ही काही पहिली वेळ नाही," असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर…
भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज (१५ डिसेंबर) विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबरचे डान्स करतानाचा व्हिडीओ दाखविला. तसेच सुधाकर बडगुजर…
सरकारने भांडवलदारांचे भले करण्याचे काम सुरू केले असून दुधाचा विक्री दर स्थिर असताना खरेदी दर पाडला जात आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे नसून दलालांचे सरकार असल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा…
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) सध्या अंबेजोगाई आणि परळीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली. राज्य सरकारने नुकतेच महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के…
काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.