Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली, ५ जण अडकल्याची भीती

इमारतीच्या बांधकामात निष्काळजीपणा झाला आहे. इमारतीची रचना अत्यंत कमकुवत आहे. या इमारतीचे बांधकाम कामगार लवकर लवकर संपवत होते. ही इमारत फक्त महिनाभरात चार  मजली इमारत उभी केली आणि तिच्या मजबुतीकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 09, 2022 | 02:33 PM
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली, ५ जण अडकल्याची भीती
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : आझाद मार्केट परिसरात चार मजली इमारत कोसळली (Building Collapse)आहे. या इमारतीखाली ६ ते ७ जण दबल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचे विभागाने सांगितले. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

आझाद मार्केट जवळ (Azad Market) नुकतीच बांधण्यात इमारत आली आहे. अजूनही या इमारतीत बांधकाम (New Building) सुरू होते. इमारतीमध्ये केबल टाकण्याचे काम चालू होते. पोलिसांनी आतापर्यंत चार लोक जखमी झाल्याचे सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दल आणि पोलीस विभागाचे (Delhi Police) अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारत कोसळली तेव्हा इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला, त्यानंतर दोन जण गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Delhi | Two persons injured, five persons feared trapped in building collapse in Azad Market area; search & rescue operation underway pic.twitter.com/6TmWegdmj2 — ANI (@ANI) September 9, 2022
एका रहिवाशाने सांगितले की, इमारतीच्या बांधकामात निष्काळजीपणा झाला आहे. इमारतीची रचना अत्यंत कमकुवत आहे. या इमारतीचे बांधकाम कामगार लवकर लवकर संपवत होते. ही इमारत फक्त महिनाभरात चार  मजली इमारत उभी केली आणि तिच्या मजबुतीकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 4 storey building collapses in delhi so fear of 5 people trapped nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2022 | 02:33 PM

Topics:  

  • Delhi Police
  • Fire Brigade
  • New Building

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.