राज्य सरकारने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ रेडीरेकनर दरांमध्ये सुधारणा केलेली नाही. सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून जास्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे, जो चालू आर्थिक वर्षात 60000 कोटींपेक्षा जास्त असू…
“नवी इमारत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.” आपला आवाज देऊन तो व्हिडिओ शेअर करावा, असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच शेअर करताना #MyParliamentMyPride वापरायला विसरू नका, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ही जमीन वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत असेल आणि त्यात २१ एकरवर उच्च न्यायालयाची नवी इमारत, न्यायमूर्तींच्या निवासस्थाने, तर उर्वरित ८.९ एकरवर केंद्रीय न्यायाधिकरण तसेच वकिलांसाठीची दालने बांधण्यात येतील, अशी…
इमारतीच्या बांधकामात निष्काळजीपणा झाला आहे. इमारतीची रचना अत्यंत कमकुवत आहे. या इमारतीचे बांधकाम कामगार लवकर लवकर संपवत होते. ही इमारत फक्त महिनाभरात चार मजली इमारत उभी केली आणि तिच्या मजबुतीकडे…