Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीत काँग्रेसलाच सर्वाधिक जागा; ठाकरे गट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा

आतापर्यंत काँग्रेसने पहिल्या यादीत 48, दुसऱ्या यादीत 22 आणि तिसऱ्या यादीत महाआघाडीत 28, तर महायुतीत 53 जागांचा पेच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस केवळ तीन दिवसांवर आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2024 | 03:03 PM
महाविकास आघाडीत काँग्रेसलाच सर्वाधिक जागा; ठाकरे गट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा

महाविकास आघाडीत काँग्रेसलाच सर्वाधिक जागा; ठाकरे गट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा

Follow Us
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. मंगळवारपर्यंत राज्यातील सर्व 288 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून आतापर्यंत झालेल्या वाटाघाटीचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाल्याचे चित्र आहे.

हेदेखील वाचा : माहीम विधानसभा मतदारसंघात येणार रंगत; अमित ठाकरेंविरोधात भाजप देणार नाही उमेदवार? पण…

महाविकास आघाडीत काँग्रेसने मोठा भाऊ बनून शंभरी पार केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळपास 90 जागांवर समाधान मानावे लागू शकते. नवीन वाटाघाटीनंतर काँग्रेस 102 जागांवर निवडणूक लढवू शकते, असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रविवारी रात्री उशिरापर्यंत ओढाताण सुरू होती. राजकीय पंडितांनी पूर्वी व्यक्त केलेला 85+85+85 या सूत्राचा अंदाज केवळ कल्पनाविलास ठरला आहे.

आतापर्यंत काँग्रेसने पहिल्या यादीत 48, दुसऱ्या यादीत 22 आणि तिसऱ्या यादीत महाआघाडीत 28, तर महायुतीत 53 जागांचा पेच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस केवळ तीन दिवसांवर आला आहे. असे असताना राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 260 जागांवर महाविकास आघाडीने, तर 235 जागांवर महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीत 28, तर महायुतीत 53 जागांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसने आतापर्यंत 101 (48+23+16+14), राष्ट्रवादी (शप) पक्षाने 76 (45+22+9), तर शिवसेना (उबाठा) पक्षाने 83 (65+15+3) असे एकूण 246 उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीत भाजपाने 121 (99+22), राष्ट्रवादी काँग्रेसने 49 (38+7+4) आणि शिवसेना शिंदे गटाने 65(45+20) उमेदवारांची घोषणा केली आहे.

18 उमेदवारांची तर रविवारी 14 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 76 उमेदवार (पहिल्या यादीत 45, दुसऱ्या यादीत 22 आणि तिसऱ्यामध्ये उमेदवारांची घोषणा केली आहे.

हेदेखील वाचा : Baramati Assembly Election 2024: बारामतीचा आखाडा रंगणार; अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार मैदानात

महाविकास आघाडीत 85-85-85 जागांवर एकमत?

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं 85-85-85  जागांवर एकमत झाल्याचे सांगितलं जात आहे. 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. तरीही 15 जांगाचा घोळ होता. मित्रपक्षांसोबत बैठकही पार पडली. तरी अद्याप काही जागांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. मित्रपक्षासाठी सोडण्यात आलेल्या 18 आणि शिल्लक 15 जागा अशा एकून 33 जागांबाबत महाविकास आघाडीत अद्यापही संभ्रम होता.

Web Title: Congress has the highest number of seats in maha vikas aghadi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • Congress
  • political news
  • Seat Sharing

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
3

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
4

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.