Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra exit poll results Live : महायुती की महाविकास, महाराष्ट्रात कोण जिंकणार? जनतेचा कौल कुणाला? पाहा एका क्लिकवर

Maharashtra exit poll results live updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांवर आज मतदान होत असून, त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत असल्याचे मानले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2024 | 08:03 PM
महायुती की महाविकास, महाराष्ट्रात कोण जिंकणार? (फोटो सौजन्य-X)

महायुती की महाविकास, महाराष्ट्रात कोण जिंकणार? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra exit poll results live updates In Marathi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व २८८ जागांवर आज मतदान होत असून त्याअंतर्गत आज सर्व राजकीय पक्षांचे भवितव्य ईव्हीएममध्ये ठरवले जाणार आहे. या निवडणुकीत एका बाजूला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना, यूबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एससीपी) आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडी की महाविकास आघाडी जिंकणार? हा सर्वात मोठा प्रश्न जनतेच्या मनात आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पुन्हा एकदा एनडीएला जोरदार फटका बसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The liveblog has ended.
  • 20 Nov 2024 07:36 PM (IST)

    20 Nov 2024 07:36 PM (IST)

    Maharashtra exit poll results Live : CNBC Matriz च्या अंदाजानुसार महायुतील मिळणार १७० जागा

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झालं. २३ रोजी निकाल लागणार आहे. CNBC Matriz च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १५० ते १७० जागा मिळतील आणि मविआला ११० ते १३० जागा मिळतील असा अंदाज आहे.

  • 20 Nov 2024 07:31 PM (IST)

    20 Nov 2024 07:31 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates : मेघ अपडेट्सच्या अंदाजानुसार महायुतीला १५० ते १७० जागा मिळण्याचा अंदाज

    मेघ अपडेट्सच्या अंदाजानुसार महायुतीला १५० ते १७० जागा निवडणूक निकालात मिळतील तर काँग्रेससह महाविकास आघाडीला केवळ ११० ते १३० जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तसंच अपक्ष आणि इतरांना ८ ते १० जागा मिळतील. असा अंदाज आहे.

  • 20 Nov 2024 07:01 PM (IST)

    20 Nov 2024 07:01 PM (IST)

    Maharashtra Exit Poll results live updates : महायुतीला 122-186 जागा मिळणार – पोल डायरी

    भापला 77 – 108 जागा, शिवसेना शिंदे गटाला 27 – 50 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळू शकतात

  • 20 Nov 2024 06:56 PM (IST)

    20 Nov 2024 06:56 PM (IST)

    Maharashtra-Jharkhand Exit Poll results live updates : झारखंडमध्येही भाजपची युती

    मॅट्रीझ एक्झिट पोलमध्ये झारखंडमध्येही भाजप आघाडीचे सरकार स्थापन होण्याची अपेक्षा आहे. 81 जागांसह राज्यातील या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 42-47 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेस आघाडीला 25-30 आणि इतरांना 01-4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • 20 Nov 2024 06:53 PM (IST)

    20 Nov 2024 06:53 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates: पुन्हा महायुतीचे सरकार येणार? 'चाणक्य'चा दिला अंदाज

    चाणक्य स्ट्रॅटेजीस
    भाजप – 90+
    शिंदे सेना – 48 +
    अजित पवार – 22 +

    महायुती – १६०
    महाविकास आघाडी – १३८
    इतर – ०८

    काँग्रेस – ६३+
    ठाकरे – ३५+
    शरद पवार गट – ४० +

  • 20 Nov 2024 06:45 PM (IST)

    20 Nov 2024 06:45 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates: PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार

    PMARQ च्या एक्झिट पोलमध्येही महाराष्ट्रात भाजप आघाडी म्हणजेच महायुतीला आघाडी मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीला 137-157, महाविकास आघाडीला 126-146 आणि इतरांना 2-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.

  • 20 Nov 2024 06:44 PM (IST)

    20 Nov 2024 06:44 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates: महाराष्ट्रात एनडीएला प्रचंड बहुमत

    महाराष्ट्रात एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल असा अंदाज मॅट्रीज एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 150-170 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

  • 20 Nov 2024 06:39 PM (IST)

    20 Nov 2024 06:39 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates: संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८ टक्के मतदान

    भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झाले. मतदान हे विधानसभा निवडणुकांमध्ये राज्याचा सुरू असलेला सहभाग प्रतिबिंबित करते, ज्यामध्ये नागरिक लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होतात. मतदान केंद्रे उर्वरित दिवस खुली राहतील आणि मतदान संपल्यानंतर अंतिम मतदानाचा डेटा उपलब्ध होईल.

  • 20 Nov 2024 06:38 PM (IST)

    20 Nov 2024 06:38 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates: ओपिनियन पोल म्हणजे काय?

    ओपिनियन पोल निवडणुकीच्या अगोदर, अनेकदा आठवडे किंवा महिने घेतले जातात. हे राजकीय समस्या, पक्षाची प्राधान्ये किंवा उमेदवाराच्या लोकप्रियतेवर जनमताचे मूल्यांकन करण्यासाठी लोकांच्या यादृच्छिक नमुन्याचे सर्वेक्षण करते. ओपिनियन पोल वर्तमान ट्रेंडमध्ये अंतर्दृष्टी प्रदान करतात परंतु वास्तविक मतदान वर्तन प्रतिबिंबित करत नाहीत आणि वर्तमान दृश्यांवर आधारित भविष्यातील परिणामांचा अंदाज लावण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात.

  • 20 Nov 2024 06:36 PM (IST)

    20 Nov 2024 06:36 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates: एक्झिट पोल म्हणजे काय?

    मतदारांनी मतदान केल्यानंतर लगेचच मतदान केंद्राबाहेर केले जाते. हे मतदारांना विचारते की त्यांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले आणि निवडणुकीच्या निकालांचा लवकर अंदाज दिला. अधिकृत निकाल मोजण्यापूर्वी निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावणे हा एक्झिट पोलचा उद्देश असतो. ते रिअल-टाइम चालू ट्रेंड दाखवत असताना, नमुना आकार आणि मतदार वर्तन यासारख्या घटकांमुळे त्यांच्यात त्रुटी असू शकतात.

  • 20 Nov 2024 06:23 PM (IST)

    20 Nov 2024 06:23 PM (IST)

    Maharashtra exit poll results live updates: गेल्या निवडणुकीनंतर समीकरणे बदलली

    या संपूर्ण घटनेला ५ वर्षानंतर आज महाराष्ट्रातील जनता आपला निर्णय ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार असला तरी त्याआधी एक्झिट पोल निकालाबाबत अंदाज देऊ शकतात.

Web Title: Maharashtra election exit polls result 2024 mahayuti vs maha vikas who will win in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 06:21 PM

Topics:  

  • Exit Polls
  • maharashtra
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
1

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
2

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
3

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
4

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.