Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Sawant : बायकोसाठी काही पण! अभिजीतने पत्नीला दिली खास भेट; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

गायक अभिजीत सावंतने पत्नी शिल्पा सावंतच्या वाढदिवसानिमित्त तिला नवे घर भेट दिले आहे. नव्या घराची किल्ली पत्नीच्या हातात देतानाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2026 | 03:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिजीतच्या चाहत्यांनी अभिजीतला खांद्यावरच घेतलं आहे.
  • हातात नव्या घराची किल्ली आहे.
  • अभिजीतने त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केली आहे.
भारताचा सुप्रसिद्ध रिएलिटी शो Indian Idol चे नाव जेव्हा जेव्हा समोर येते, तेव्हा प्रत्येक भारतीयाला एक चेहरा मात्र कायम आठवतो ‘अभिजीत सावंत’! या मराठमोळ्या पठ्ठयाने Indian Idol Season 1 चा किताब आपल्या नावे करून घेतला होता. अभिजीत सावंत नेहमीच चर्चेत असतो. बिग बॉस मराठीमुळे अभिजीत मीडियाच्या आणखीन जास्त फोकसमध्ये येऊ लागला आहे. नवनवीन गाणे तसेच शोमुळे अभिजीत आणि चर्चा मात्र कायम रंगते. अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पण यंदाची चर्चा नव्याने आहे. आपल्या पत्नीला दिलेली भेट आणि दोघांचं प्रेम यामुळे अभिजीतच्या चाहत्यांनी अभिजीतला खांद्यावरच घेतलं आहे.

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?

पत्नी शिल्पा सावंतच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने नवीन घर घेतले आहे. या घराची चावी पत्नीला वाढदिवशी तिच्या हातावर भेट म्हणून दिली आहे. या संबंधित पोस्ट स्वतः अभिजीतने त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केली आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अभिजीत आणि शिल्पा तसेच संपूर्ण सावंत कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये घराच्या बाल्कनीत अभिजीतचे कुटुंब उभे आहे. नव्या घराच्या बाल्कनीत गोड सेल्फी घेत त्यांनी नव्या घराची झलक चाहत्यांशी शेअर केली आहे. त्यांच्या हातात नव्या घराची किल्ली आहे.

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल


यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी नवे घर घेतले. त्या यादीमध्ये अभिजीत सावंतचीही एंट्री झाली आहे. शिल्पा सावंतने अभिजीतला त्याच्या या सुंदर भेटीसाठी आभार व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. तिने अभिजीतचे आभार मानले आहे. सध्या अभिजीत ‘रुपेरी वाळूत’ या गाण्यामुळे चर्चेत आला होता. त्याने गायिका सोनाली सोनावणेसह अनेक अल्बम रिलीज केले आहेत.

Web Title: Abhijeet sawant gifted a new house to his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • new house.

संबंधित बातम्या

Abhijeet Sawant : 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स
1

Abhijeet Sawant : 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.