Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ganesh Yadav Instagram: हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील दमदार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते गणेश यादव आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यांनी ganeshyadav_official या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलद्वारे सोशल मीडिया विश्वात पदार्पण केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2026 | 06:34 PM
पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Follow Us
Follow Us:
  • चाहत्यांशी थेट संवाद साधणार गणेश यादव
  • सोशल मीडियावर सुरू केली नवी इनिंग
  • ‘Sunday 1996’मध्ये पोलीस अधिकारी बनणार गणेश यादव
Ganesh Yadav Instagram: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव यांनी आता सोशल मीडिया विश्वात नवी इनिंग सुरू केली आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे गणेश यादव आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून थेट चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहेत.

आजच्या काळात कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संवादासाठी सोशल मीडिया महत्त्वाचे माध्यम बनले आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश यादव यांनी अधिकृतपणे इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. ganeshyadav_official हे त्यांचे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल असल्याचे सांगण्यात आले आहे.

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

आतापर्यंत सोशल मीडियापासून दूर राहिलेल्या गणेश यादव यांनी आता या प्लॅटफॉर्मचा वापर आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. कलाकार म्हणून आपल्या दीर्घ प्रवासातील विविध पैलू, आगामी चित्रपट आणि प्रोजेक्ट्सची माहिती तसेच पडद्यामागील अनेक गोष्टी या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

‘संडे 1996’मध्ये दिसणार नव्या भूमिकेत

एकीकडे गणेश यादव यांची सोशल मीडियावरील नवी इनिंग सुरू झाली असतानाच त्यांच्या आगामी चित्रपटाचीही चर्चा आहे. ते लवकरच ‘संडे 1996’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या चित्रपटात गणेश यादव पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. आपल्या व्यक्तिरेखांना प्रभावी अभिनयातून वेगळी ओळख देण्यासाठी परिचित असलेल्या गणेश यादव यांना या नव्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असणार आहे.

हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत काम केलेल्या गणेश यादव यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता इन्स्टाग्राममुळे त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील घडामोडी आणि पडद्यामागील क्षण चाहत्यांना अधिक जवळून पाहता येणार आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर नवी इनिंग आणि ‘संडे 1996’मधून पडद्यावर नवी भूमिका, अशा दुहेरी कारणांमुळे गणेश यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Web Title: Actor ganesh yadav makes instagram debut ahead of marathi film sunday 1996

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Bollywood
  • instagram

संबंधित बातम्या

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
1

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
4

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.