Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Fadnavis : आता रुपेरी पडद्यावर वाजणार अमृता फडणवीसांचा गाणं! ‘दीवाने हैं’ गाणं प्रत्येकाला दिवाना करण्यास सज्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘Welcome To The Jungle’ चित्रपटातील ‘दीवाने हैं’ या गाण्याला आवाज दिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2026 | 02:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • यंदाचे गाणे खाजगी अल्बम नसून एक पार्श्वसंगीत आहे.
  • अमृता फडणवीसांच्या आवाजाचे विशेष कौतुकही करण्यात आले आहे.
  • “चित्रपटाच्या आत चित्रपट” (Film-within-a-film) अशा मजेशीर कल्पनेवर आधारित आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अगदी दोन महिन्यांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाणे ‘नमन तुला’ प्रदर्शित केले होते. विशेष म्हणजे या गाण्याला Bollywood चे सुप्रसिद्ध कंपोजर अनु मलिक यांनी कंपोज केले होते. या गाण्याला सोशल मीडियावर फार मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला. मोठ्या संख्येने रील तयार करण्यात आले. अशामध्ये अमृता फडणवीस यांनी त्यांच्या चाहत्यांना आणखीन एका हिट गाण्याची भेट दिली आहे. पण हे गाणे काही विशेष असणार आहे, कारण यंदाचे गाणे खाजगी अल्बम नसून एक पार्श्वसंगीत आहे.

Cocktail 2 Movie Review: शाहिद-क्रिती -रश्मिकाच्या सहजाभिनयाने सजलेला ‘Cocktail 2’, प्रगल्भ आणि भावनिक अनुभूती!

‘या’ चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी गायले गीत!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ते त्यांच्या नव्या कोऱ्या गाण्यासाठी! अमृता फडणवीस यांनी थेट बॉलिवूडमध्ये धमाका केला आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित सिनेमातील एका गाण्यासाठी अमृता फडणवीसांनी त्यांचा आवज दिला आहे. ‘दीवाने हैं’ असे या गाण्याचे बोल असून गाण्यामध्ये प्रसिद्ध गायक-संगीतकार आनंद राज आनंद यांनीदेखील त्यांचे आवाज दिले आहे. गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड धरला आहे. लाखोंच्या संख्येत प्रेक्षकांनी या गाण्याला पाहिले आहे, तसेच अमृता फडणवीसांच्या आवाजाचे विशेष कौतुकही करण्यात आले आहे.

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ५० यशस्वी दिवस पूर्ण, रचला नवा इतिहास!

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

‘Welcome To The Jungle’ (ज्याला Welcome 3 देखील म्हटले जात आहे) हा बॉलीवूडमधील अत्यंत लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. हा एक आगामी भव्य ॲक्शन-कॉमेडी चित्रपट असून, पुढील आठवड्यात म्हणजेच २६ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा “चित्रपटाच्या आत चित्रपट” (Film-within-a-film) अशा मजेशीर कल्पनेवर आधारित आहे.

Web Title: Amruta fadnavis latest song in the movie welcome to the jungle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Amruta Fadanvis
  • viral Song

संबंधित बातम्या

स्वप्न सुंदरी’ला अभिजीत सावंतच्या आवाजाची जादू; कव्हर साँग ऐकून चाहते झाले फिदा!
1

स्वप्न सुंदरी’ला अभिजीत सावंतच्या आवाजाची जादू; कव्हर साँग ऐकून चाहते झाले फिदा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.