'नवभारत वुमन अवॉर्ड्स २०२५' मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी पुरस्कार वितरण करून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच त्याने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्या फॅशन…
अमृता फडणवीस त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. अनेकदा त्यांना त्यांच्या वक्तव्यामुळे ट्रोल केले जाते, तर अनेकदा कौतुकही होते.पुरणपोळीबद्दल केलेल्या त्यांच्या वक्तव्याची खूपच चर्चा झाली होती.
राज्यात महिलांसाठी सुरू केलेली महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला कोट्यवधी महिलांनी पसंती दाखवीत अर्ज नोंदणी केली आहे, 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठविण्याचे काम सुरू झाले आहे.
एका कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी " महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत" असी त्यांनी म्हंटले होते. हे विधान व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी अमृतायांच्यावर…
साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर…
अमृता फडणवीसांनी म्हणाल्या, मला देवेंद्र यांच्याकडून एक अपेक्षा होती की, त्यांनी सेवा करावी. ते कोणत्याही पदावर असले तरीही ते सेवा करीत आहेत. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. अशा प्रकारे ते…
अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता यांनी पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे.
शनिवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरून टीका केली. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही.पण, प्राथमिक माहितीनुसार, कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला आणि 6 महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी…
मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत तर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. आरोप प्रत्यारोपाच्या या राजकीय कलगीतुऱ्याचे सोशल मीडियावर देखील पडसाद दिसत आहेत.…
पत्रकारांबाबत राज्य सरकारला(State Government) एवढी असंवेदनशीलता का आहे?, पत्रकारांना(Journalists) फ्रंट लाईनचा(Frontline workers) दर्जा द्यायला पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.