Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृतसरमध्ये मोठा ट्विस्ट! ‘उडने की आशा’त सिमरनची धमाकेदार एंट्री; सचिन-सायलीच्या नात्यात नवे वादळ

रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन रहाणारं चॅनल असणाऱ्या स्टार प्लसची सुप्रसिद्ध मालिका "उडने की आशा" मध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 20, 2026 | 01:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्लसची लोकप्रिय उडने की आशा या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री हिमांशी पराशर हिची सिमरन उर्फ सिम्मी म्हणून दमदार एंट्री होणार आहे. तिच्या या अनपेक्षित आगमनामुळे कथानकात नवी खळबळ उडणार असल्याची चर्चा आहे.कथानक सध्या अमृतसर येथे सरकत असून भावनिक वळण घेताना दिसत आहे. कंवर ढिल्लन साकारत असलेला सचिन गैरसमजामुळे दुखावलेला आहे. सायलीने विश्वासघात केल्याचा समज करून तो तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो आणि अमृतसरमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत स्वतःला कामात झोकून देतो. सामना करण्याऐवजी अंतर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न प्रेक्षकांना भावूक करणारा ठरतो.

मात्र या सगळ्यामागे एक मोठा गैरसमज आहे. सायलीने आपला विश्वासघात केला, असा समज करून सचिन दुखावतो आणि तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. तो अमृतसरला जाऊन कामात स्वतःला गुंतवून दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो.पण सायली हार मानत नाही. गैरसमज दूर करून सचिनचं तुटलेलं मन परत जिंकण्यासाठी तीही त्याच्या मागोमाग अमृतसरला पोहोचते. याच दरम्यान सचिनची भेट सिमरन उर्फ सिम्मीशी होते, जी भूमिका हिमांशी पराशर साकारत आहे.

आपल्या सिमरन या पात्राबद्दल बोलताना हिमांशी पराशर म्हणाली “मला ‘उडने की आशा’मध्ये ही खास भूमिका ऑफर झाली तेव्हा मी सहसा कॅमिओ करत नाही पण हे पात्र पंजाबी असून खूप रंगतदार आणि कमालीचं सुंदर आहे त्यामुळे मी ही संधी सोडू शकले नाही. स्टार प्लस माझ्यासाठी घरासारखं आहे त्यामुळे नकार देणं शक्यच नव्हतं. मी सिमरन उर्फ सिम्मीची भूमिका साकारतेय. सचिनच्या कारसमोर माझी एंट्री हा माझा पहिलाच सीन होता आणि तो खूपच खास ठरला कारण सेटवर आम्ही एक छोटासा प्रँकही केला होता म्हणून हा अनुभव खूप छान होता”

ती पुढे म्हणते “सिमरन या कथेत अनपेक्षित ट्विस्ट आणणार असून ‘उडने की आशा’बद्दल मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ती हलकी-फुलकी असूनही वास्तववादी आहे. आम्ही आगामी ट्रॅकचे शूटिंग खूप एन्जॉय करत आहोत आणि प्रेक्षकांनाही तो तितकाच आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद”

सचिनची निष्ठा आता कसोटीवर लागणार का? सायली त्याच्यापर्यंत पोहोचून गैरसमज दूर करू शकेल का? की सिमरनची रंगतदार एंट्री त्यांच्या नात्याचे समीकरण कायमचे बदलून टाकेल?

सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” OTT साठी सज्ज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

अमृतसरमध्ये उलगडणाऱ्या या कथानकात नात्यांची परीक्षा होणार असून नियतीही नवे वळण घेऊ शकते. एक गोष्ट नक्की ‘उडने की आशा’चा हा नवीन अध्याय प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार असून थरारक क्षण घेऊन येणार आहे यात शंका नाही.

शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी; छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य शीर्षक गीत रिलीज

Web Title: Big twist in amritsar simrans explosive entry in udne ki aasha new storm in sachinsayalis relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.