• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Amar Haware Project Rohit Raut Swarajya Marathi Song Release

शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी; छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य शीर्षक गीत रिलीज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत ‘स्वराज्य’ हे ऐतिहासिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. तसेच या गाण्यामध्ये अनेक मराठी इन्फ्लुएन्सर कलाकार मंडळी झळकले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 20, 2026 | 10:10 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी
  • छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य गाणं प्रदर्शित
  • ऐतिहासिक गाण्यातून उलगडणार इतिहास
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या औचित्याने डोंबिवलीत एका भव्य आणि ऐतिहासिक संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भगवती ग्रुप आणि हावरे प्रॉपर्टीज यांनी संयुक्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित ‘स्वराज्य’ या भव्य गृहनिर्माण योजनेची घोषणा केली आहे. इतिहासाचा अभिमान आणि आधुनिक जीवनशैली यांचा संगम घडवणारी ही योजना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला साजेशी ठरणार आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या संकल्पनेला अधिक प्रभावी रूप देण्यासाठी ‘स्वराज्य’ हे शीर्षक गीतही प्रदर्शित करण्यात आले आहे.

जीओडीचे सर्वेसर्वा स्वप्नील राऊत आणि अंकित शहा यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे गीत शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या प्रेरणेची झलक दाखवते. सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांच्या दमदार आवाजात सादर झालेल्या या गाण्याला संगीतकार प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी भव्य, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक भावनेने भारलेले संगीत दिले आहे. हे गीत ऐकताना इतिहासाचा अभिमान, स्वराज्याची जाणीव आणि मराठी अस्मितेची उंची प्रकर्षाने जाणवते.

Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

या गाण्यात निक शिंदे, तश्वी भोईर, अंकिता भगत, अस्मिता सुर्वे, विजय सोनावणे, रश्मी सोनावणे, अपूर्वा पाटील, सृष्टी बहेकर आणि वर्षा मोरेकर यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच हावरे प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा अमर हावरे यांनी पाहुणे कलाकार म्हणून विशेष उपस्थिती दर्शवली आहे. भगवती ग्रुपचे धरम पटेल आणि अमर हावरे यांच्या संयुक्त पुढाकारातून हे गीत लोकांसमोर आले असून, प्रदर्शित होताच शेकडो प्रेक्षकांनी त्यावर रील्स तयार करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना जीओडीचे संस्थापक स्वप्नील राऊत यांनी सांगितले की, ‘स्वराज्य’ हे नाव ऐकताच महाराजांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. गाण्याच्या माध्यमातून ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. तर गायक रोहित राऊत यांनीही महाराजांवरील गीत गाताना विशेष अभिमान आणि भावनिक ऊर्जा जाणवल्याचे सांगितले. अमर हावरे यांनीही ‘स्वराज्य’ ही टाउनशिप ऐतिहासिक अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत, ही संकल्पना महाराष्ट्रभर विस्तारण्याचा मानस व्यक्त केला. ‘स्वराज्य’ हे गीत केवळ एका योजनेचे शीर्षक नसून, ते छत्रपतींच्या वारशाची आठवण करून देणारे आणि स्वाभिमान जागवणारे प्रेरणादायी गीत ठरत आहे.

सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

या गाण्याबद्दल मत मांडताना सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत म्हणाला, “माझा मित्र प्रशांत नाकतीचा मला फोन आला. आणि त्याने मला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक गाण लिहिले आहे, ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा लगेच मी त्याला हे आपण रेकॉर्ड करूया असं म्हटलं. इतर गाण्यांपेक्षा महाराजांच गाणं गाताना मला जास्त आनंद होतो, जास्त अभिमान वाटतो. या गाण्याचं संगीतही एतकं सुंदर झालं आहे की ते ऐकतानाही अंगावर काटा येतो. त्यामुळे हे गाणं मी गायलं याचा मला सार्थ अभिमान आहे”.

Web Title: Amar haware project rohit raut swarajya marathi song release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद
1

Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार
2

सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार
3

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री
4

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी; छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य शीर्षक गीत रिलीज

शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी; छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य शीर्षक गीत रिलीज

Feb 20, 2026 | 10:10 AM
Rahul Gandhi Threat Case:  राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक

Rahul Gandhi Threat Case: राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक

Feb 20, 2026 | 10:09 AM
शुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

शुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

Feb 20, 2026 | 10:00 AM
Pradosh Vrat: मार्चमधील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि नियम

Pradosh Vrat: मार्चमधील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि नियम

Feb 20, 2026 | 10:00 AM
T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या दिग्गज कोचने केला संघाला अलविदा! प्रशिक्षक Jonathan Trott च्या जाण्यावर कर्णधार राशीद भावूक

T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या दिग्गज कोचने केला संघाला अलविदा! प्रशिक्षक Jonathan Trott च्या जाण्यावर कर्णधार राशीद भावूक

Feb 20, 2026 | 09:58 AM
AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Feb 20, 2026 | 09:47 AM
Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Feb 20, 2026 | 09:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.