Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 20 First Eviction: पहिल्याच आठवड्यात धक्का! ‘या’ स्पर्धकाचा घरातील प्रवास संपला

Bigg Boss 20 First Eviction: ‘बिग बॉस 20’मधून रोहेद खानचा प्रवास संपला. पहिल्या एलिमिनेशनमध्ये रोहेद खान घराबाहेर पडला असून, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 20, 2026 | 10:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss 20 First Eviction: ‘बिग बॉस 20’चा खेळ आता रंगात येत असतानाच घरातील पहिलं एलिमिनेशन झालं आहे. शोच्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये रोहेद खान (Rohed Khan) याला घराचा निरोप घ्यावा लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस 20’ 6 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर सुरू झाला. यंदा वेगवेगळ्या क्षेत्रातील 16 स्पर्धक घरात दाखल झाले आहेत. मात्र शो सुरू झाल्यानंतर फार कमी वेळात रोहेदचा प्रवास संपल्याची चर्चा आहे.

शोमध्ये फारसा दिसला नाही रोहेद

रोहेद खानला सुरुवातीपासूनच घरातील इतर स्पर्धकांच्या तुलनेत फारसा स्क्रीन टाइम मिळत नव्हता. टास्कमध्ये त्याचा सहभाग असो किंवा घरातील रोजची कामं, अनेक प्रसंगी तो फारसा सक्रिय दिसला नाही.

वीकेंड का वारमध्ये सलमान खाननेही रोहेदच्या गेमवर प्रश्न उपस्थित केला होता. शोमध्ये त्याचा गेम पुरेसा दिसत नसल्याचं सलमानने त्याला सांगितलं होतं. त्यानंतर रोहेदला आपला गेम बदलण्याची संधी मिळणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष होतं.

आसिफ आणि तन्मयसोबत झाला होता थेट नॉमिनेट

एका टास्कनंतर शिक्षा म्हणून आसिफ खान, तन्मय सिंह उर्फ ScoutOP आणि रोहेद खान यांना थेट नॉमिनेट करण्यात आलं होतं. तिघांपैकी रोहेदवर एलिमिनेशनची गाज पडली आणि त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.

रोहेदच्या कमी सहभागामुळे त्याचं एलिमिनेशन झाल्याची चर्चा असली, तरी शोमधून बाहेर पडण्यामागचं अधिकृत कारण आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आगामी एपिसोडकडे पाहावं लागणार आहे.

बिग बॉसने घरच्यांनाच विचारले मजेशीर प्रश्न

दरम्यान, बिग बॉसने घरातील सदस्यांना एका खोलीत बोलावून एक मजेशीर क्विझ खेळवली. यामध्ये ‘घरातील सर्वात फेक सदस्य कोण?’, ‘क्राय बेबी कोण?’ आणि ‘बुली गँग कोण?’ असे प्रश्न विचारण्यात आले.

‘फेक सदस्य’ म्हणून अमनचं नाव घेण्यात आलं, तर ‘क्राय बेबी’ म्हणून अरिश्फाचं नाव समोर आलं. मात्र ‘बुली गँग’ म्हणून कोणाचं नाव घेतलं जाणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

गुल्लूच्या हातात कॅप्टन्सीची जबाबदारी

याचदरम्यान कुशल तंवर उर्फ गुल्लू हा बिग बॉसच्या घराचा दुसरा कॅप्टन बनला आहे. पहिल्या एलिमिनेशननंतर घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. आता रोहेदच्या जाण्यानंतर कोणता स्पर्धक पुढे येतो आणि कोणाचा गेम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘बिग बॉस 20’मध्ये मैरी कॉम, माही विज, कनिका मान, आम्रपाली दुबे, ईशा रिखी, खुशी दुबे, अरिश्फा खान, गुल्लू, तन्मय सिंह उर्फ ScoutOP, यंग DSA, आसिफ खान, फैजल खान, काजी तौकीर, अमन गांधी, उदिती सिंह आणि रीती तिवारी हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Web Title: Bigg boss 20 first eviction rohed khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Bigg Boss 20
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका
1

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
2

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
3

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
4

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.