Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : शांत झालेल्या विशालला डिवचलं? राखीने घातले थैमान, ओतले पाणी

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात राखी सावंत आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार वाद झाल्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. रुचिता जामदार घराबाहेर गेल्यानंतर विशाल घरात एकटा पडल्याचे दिसत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 09, 2026 | 07:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दररोज काही वेगळंच पाहायला मिळत आहे. विशाल घरी एकटा पडला आहे. त्याच्या साथीला आता कुणी नाही आहे. विशालची टोळी संपली आहे. घरात वर्चस्व गाजवणाऱ्या टोळीचे सदस्य एकेक करून घराबाहेर पडले. त्यात विशाल टिकून राहिला कारण तो स्वावलंबी होता. त्याचा खेळ कुणावर टिकून नव्हता, अशामध्ये टोळीची Ex मेंबर अनुश्रीनेही डोकं चालवत टोळी वेळीच सोडली नाही तर आता टोळीच्या इतर सदस्यांना जे भोगायला लागलं त्यात अनुश्रीचाही वाटा नक्कीच असता पण अनुश्रीच्या या निर्णयाने प्रेक्षकांनी तिला चांगलाच पाठिंबा दिला आहे.

Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एंट्रीने घरातलं समीकरण बदलणार; संकेत पाठकच्या रणनीतीवर घरात जोरदार चर्चा

पण दरम्यान, बिग बॉसने सोशल हँडलवर एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या Promo मध्ये पहिल्यांदा Rakhi Sawant आणि Vishal Kotian एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. Ruchita Jamdar Evict झाल्यापासून विशाल उदासीचे वारे झेलत आहे. तो कुणाशी बोलत नाही, एकटाच घरी पडून असतो अशामध्ये राखी त्याला मुद्दाम डिवचत आहे की घराची कॅप्टन म्हणून ही तिची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे? हे सांगणे कठीण आहे पण promo मध्ये नक्की घडले तरी काय? जाणून घ्या.

Promo मध्ये राखी आणि विशाल भिडताना दिसत आहेत. कदाचित टास्कवरून भांडण झाले आहे. विशाल ज्या ठिकाणी राहतो, ते बेड सगळ्यांसाठी असल्याचे राखी सांगते. येथे सगळ्यांना बसायचं आहे असे म्हणते तितक्यात विशाल पेटून उठतो आणि म्हणतो की “मी बाहेर असताना हे काय नाही लावलं मग!” तेव्हा संस्कृती त्याला म्हणते की “हे विस्कटलेलं होतं तुझं सगळं!” तेव्हा विशाल तिला म्हणतो की “हे सगळं आधी का नाही केलं तुम्ही सगळ्यांनी?” तेव्हा राखी विशालला Warning देत म्हणते की “तू उठ नाही तर मी तुझ्यावर पाणी ओतेल.” तेव्हा विशाल म्हणतो की “तू टाक! मग मी सगळ्यांच्या बेडवर पाणी ओततो की नाही बघ!” हे ऐकून राखी खरंच बदलीभरून पाणी आणते आणि विशालच्या अंथरुणावर ओतते.

‘Ramayan’ मधील रणबीर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, आशीष शर्माने दिले स्पष्ट उत्तर; फोटोमागचे सत्य उघड

असा संग्राम या प्रोमोमध्ये पाहायला मिळाला आहे. कमेंट्समध्ये विशाल आता घरी एकटा पडल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी त्याला हमदर्दी दिली आहे तर अनेकांना राखीचे हे कृत्य पसंतीस आले आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 rakhi sawant fought with vishal kotian for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एंट्रीने घरातलं समीकरण बदलणार; संकेत पाठकच्या रणनीतीवर घरात जोरदार चर्चा
1

Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एंट्रीने घरातलं समीकरण बदलणार; संकेत पाठकच्या रणनीतीवर घरात जोरदार चर्चा

”खरी गेम तिथून सुरू…”, महिला दिनानिमित्त सागरने आयुष्यातील ‘बिग बॉस’साठी लिहिलं खास पत्र; म्हणाला,”तीच माझी पहिली…”
2

”खरी गेम तिथून सुरू…”, महिला दिनानिमित्त सागरने आयुष्यातील ‘बिग बॉस’साठी लिहिलं खास पत्र; म्हणाला,”तीच माझी पहिली…”

Bigg Boss Marathi 6: रूचिता घराबाहेर पडताच धनंजय पोवारने व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”हे काय पटलं नाही..”
3

Bigg Boss Marathi 6: रूचिता घराबाहेर पडताच धनंजय पोवारने व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”हे काय पटलं नाही..”

Bigg Boss Marathi 6 : अनपेक्षित वळण! सागरचा घरातील प्रवास संपला? रुचिताला आवरले नाही आंसू
4

Bigg Boss Marathi 6 : अनपेक्षित वळण! सागरचा घरातील प्रवास संपला? रुचिताला आवरले नाही आंसू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.