Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : चालू भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा! ‘मी काहीतरी केलं, तुम्ही फक्त लव्हलपाटा…’ राखी उठली पेटून

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये मोठा वाद रंगताना दिसत आहे. Rakhi Sawant आधी भावुक दिसली, पण आता प्रोमोमध्ये ती आक्रमक झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2026 | 04:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी पर्व ६ वे नवनवीन वळणावर वळण घेत आहे. आज शनिवार म्हणजे भाऊचा धक्का! आणि आज राडातर होणारच! पण आजच्या राड्यामध्ये राखी सावंत पेटलेली दिसून आली आहे. राखी कालच्या भागात अतिशय भावुक दिसून आली होती. आपल्या परिचयांना जे आता अस्तित्वात नाहीत त्यांना जर तुम्हाला काही सांगायचे असेल तर व्यक्त होण्यासाठी बिग बॉसने काल एका टास्कचे आयोजन केले होते. या टास्कमध्ये राखीने तिच्या आईच्या आठवणीत तिला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. सगळयांना खिळखिळून हसवणारी राखी त्यादिवशी स्वतःही फार रडली आणि सगळ्यांना रडवून गेली पण आजच्या या प्रोमोमध्ये राखी पेटून उठलेली.

Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

काय आहे प्रोमोमध्ये?

बिग बॉसने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये भाऊचा धक्का दिसत आहे. भाऊ राखीला विचारतात की तुम्ही या सगळ्यांमध्ये खूप अनुभवी आहात मग आम्हाला सांगा की तुम्ही काय खेळलात? तेव्हा रुचिता राखीला म्हणाली की ती फक्त काही ही मुद्दे तयार करत होती. तेव्हा राखी रुचिताला प्रत्युत्तर देते की मी काही तरी केलं तुम्ही तर लव्हलपाटा करत होते. याच क्षणी रितेश मंच सोडताना दिसून आला पण नंतर रुचिता येऊन राखीशी भांडायला लागली की “ए हिरोईन… लव्हलपाटा काय? तुला काय करायचंय?” तेव्हा राखी “मला जे करायचंय ते मी करणार.” तेव्हा रुचिता राखीला प्रत्युत्तर देते की “लिमिटमध्ये रहा. पर्सनल जाऊ नकोस.”

KHxRK Teaser Out: खरा हिरो कोण? रजनीकांत-कमल हासन 47 वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांचा उत्साह शिगेला

हा प्रोमोसध्या फार चर्चेत आहे. तेव्हा बिग बॉसच्या प्रेक्षकांनी या प्रोमोखाली काही कमेंट्स केले आहेत. ‘बरोबर आहे रुचिताला बाहेर काढा नाहीतर बिग बॉस बंद करा’, ‘राखीचं काय चुकलं? मुलगी २२ आणि मुलगा 44!’ तसेच ‘आता रुचिताला बाहेर काढा’ असे कमेंट्स आहेत. एकंदरीत, प्रेक्षकांचा रुचिताबाबतचा कौल काही चांगला वाटत नाही. त्यामुळे जर भविष्यात रुचिता नॉमिनेट झाली तर तिला वाचवणे नक्कीच प्रेक्षकांच्या हातात असणार आहे पण प्रेक्षकांचे तिच्याबाबतचे मत पाहता, तिच्यात त्यांचा जास्त रस नाही. पण हा खेळ आहे आणि पुढे काय घडतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 ruchita vs rakhi on bhaucha dhakka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi फेम प्राजक्ता सन्मानित! ‘या’ प्रसिद्ध गाण्यामुळे देण्यात आला विशेष पुरस्कार
1

Bigg Boss Marathi फेम प्राजक्ता सन्मानित! ‘या’ प्रसिद्ध गाण्यामुळे देण्यात आला विशेष पुरस्कार

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift
2

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift

Bigg Boss Marathi 6 : “विशाल तू खरंच Weak…” अभिनेत्री रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप! बिग बॉसच्या निर्णयावर केला प्रश्न
3

Bigg Boss Marathi 6 : “विशाल तू खरंच Weak…” अभिनेत्री रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप! बिग बॉसच्या निर्णयावर केला प्रश्न

Bigg Boss Marathi 6 : “We Demand Justice” राकेशच्या कुटुंबीयांची मागणी! म्हणाले “विशालने शोच्या सुरुवातीपासूनच…”
4

Bigg Boss Marathi 6 : “We Demand Justice” राकेशच्या कुटुंबीयांची मागणी! म्हणाले “विशालने शोच्या सुरुवातीपासूनच…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.