Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : अनपेक्षित वळण! सागरचा घरातील प्रवास संपला? रुचिताला आवरले नाही आंसू

‘बिग बॉस मराठी ६’च्या आजच्या भागात एलिमिनेशनवरून मोठी चर्चा सुरू आहे. प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांना रुचिता जामदार घराबाहेर जाणार असल्याचा अंदाज आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 04:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • आजच्या भागात सागर Evict होणार आहे
  • Perspective (दृष्टी) सेट करण्याचा प्रयत्न
  • लोकांना वाटेल की “होय, आज रुचिता जाणार!
‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये अनपेक्षित वळण येत आहेत. यामध्ये बिग बॉस प्रेक्षकांनाही धोबीपछाड देण्यात कसर सोडत नाहीये, कारण सोशल मीडियावर आता एकच गोंधळ उडालाय की रुचिता आज Evict होणार. पण प्रोमोमध्ये निरखून पाहिलात तर काही वेगळ्याच गोष्टी समोर येतात. बिग बॉसने प्रेक्षकांनाच गोंधळात टाकून विचार करायला भाग पाडणारे प्रोमो शेअर केले आहे. पण याचा निष्कर्ष काय लावायचा? हे तर संध्याकाळचा भाग पाहिल्यावरच कळून येईल.

मराठी चित्रपटसृष्टीचा दिमाखदार सोहळा, झी चित्रगौरवच्या २०२६ च्या मंचावर मराठी गाजणार; मराठमोळ्या जल्लोषाची जोरदार तयारी

बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये Eviction झालेलं दिसून येत आहे. Eviction साठी मंचावर पूर्ण Alliance Team च उभी असल्याचे दिसून येत आहे. बाल्कनी टीमचे उरलेले सदस्य प्राजक्ता शुक्रे आणि सागर कारंडे दिसून येत आहे, तर त्याच बाजूला मंचावर टोळीचे उर्वरित सदस्य रुचिता जामदार आणि विशाल कोटियन उभे असल्याचे दिसून येत आहे. रितेशने Evicted सदस्याचे नाव जाहीर केल्यावर रुचिता रडताना दिसत आहे, त्याचबरोबर विशालही रडताना दिसत आहे, त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी ‘रुचिता’ घराबाहेर जाणार असल्याचे स्वतःच जाहीर केले आहे, परंतु येथे खेळ वेगळा आहे कारण ‘हे सीजन 6 आहे आणि येथे Twist Fix आहे.”

Promo मध्ये सागर आणि रुचिता एकमेकांना मिठी मारत रडताना दिसत आहेत. त्याचबरोबर सागरला दीपालीही मिठी मारून रडताना दिसत आहे. आता प्रश्न येतो की समजा रुचिता घराबाहेर जात असेल तर दीपाली का म्हणून सागरला मिठी मारून रडेल? प्रोमोमध्ये एकदाही विशाल रुचिताला मिठीत घेऊन रडताना दिसत नाहीये. याचा निष्कर्ष एकच निघतो की आजच्या भागात सागर Evict होणार आहे. पण सत्य काय हे आजच्या भागातच माहिती पडेल, त्यामुळे हा केवळ एक अंदाज आहे.

Subedaar : अनिल कपूरच्या‘सुबेदार’चा आंतरराष्ट्रीय जलवा, न्यूयॉर्कच्या Times Square वर झळकली पहिली झलक

सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या promo खाली वेगवेगळे अंदाज बांधले आहेत, त्यातील बहुतेक अंदाजामध्ये रुचिता घराबाहेर जाणार असे वाचण्यात येत आहे परंतु काहींनी बारकाईने हे Promo पहिले असतील आणि त्यांच्या अंदाजात सागर Evict झाला आहे. बिग बॉसने या promo च्या माध्यमातून प्रेक्षकांचा एक Perspective (दृष्टी) सेट करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून लोकांना वाटेल की “होय, आज रुचिता जाणार!” पण रितेश म्हणतात ना “हे सीजन Six आहे आणि येथे ट्विस्ट Fix आहे.”

Web Title: Bigg boss marathi 6 sagar karande will be evicted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Vishal Kotian Bigg Boss : “मी मुलींचा लकी चार्म…” Second रनर अप विशाल शेवटी व्यक्त झालाच!
1

Vishal Kotian Bigg Boss : “मी मुलींचा लकी चार्म…” Second रनर अप विशाल शेवटी व्यक्त झालाच!

Tanvi Kolte Winner : ट्रॉफी जिंकूनही तन्वीचं मन का खातंय? इतका मोठा शो जिंकणारी, ‘या’ गोष्टीमुळे अत्यंत निराश
2

Tanvi Kolte Winner : ट्रॉफी जिंकूनही तन्वीचं मन का खातंय? इतका मोठा शो जिंकणारी, ‘या’ गोष्टीमुळे अत्यंत निराश

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास
3

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ कसा ठरला सांस्कृतिक phenomenon? जाणून घ्या त्या मागचं कारण
4

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ कसा ठरला सांस्कृतिक phenomenon? जाणून घ्या त्या मागचं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.