Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi सिझन ६ मध्ये घरात तीन गट पडले असून खेळ अधिक रंगतदार होत आहे. टोळी, काटा आणि बाल्कनी असे गट तयार झाले असून बाल्कनी गटातील करण व आयुषच्या एव्हिक्शननंतर समीकरणे बदलली आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 17, 2026 | 06:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये दररोज नवे वळणं दिसून येत आहेत. मैत्री तुटणे, ही या खेळात तशी फार सामान्य गोष्ट आहे. पण सिझनच्या सुरुवातीपासून एकत्र चालत आलेली घट्ट मैत्री जेव्हा ट्रॉफीसाठी आपापसात भिडू लागते तेव्हा खेळ एका वेगळ्याच स्तरावर जातो. अनेक प्रेक्षकांना हा खेळ पाहायला मजेशीर वाटत असेल, अशीच काही स्थिती आता बिग बॉसच्या घरात उद्भवणार आहे. कारण हळूहळू बिग बॉसच्या घरातील गर्दी कमी होत आहे. घरात तीन गट पडले आहेत.

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

टोळी गट : ज्यात विशाल, अनुश्री, रुचिता आणि रोशनचा समावेश आहे.

काटा गट : ज्यात राकेश, दीपाली, तन्वी आणि प्रभूचा समावेश आहे.

बाल्कनी गट : या गटात सध्या निराशा आहे कारण एव्हिक्ट झालेले करण आणि आयुष दोघे याच गटातील होते. आता या गटात फक्त प्राजक्ता आणि सचिन राहिले आहेत. त्यामुळे या गटावर या गोष्टीचा मोठा परिणाम होऊ शकतो.

या तीन गटांमध्ये टोळी आणि बाल्कनी गट सध्या एकत्र दिसून येत आहे. पण काटा गटात असणारी राखी या सगळ्यांना पुरून उरत आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कॅप्टन नाही त्यामुळे राखी घराची महाराणी आहे. आज बिग बॉसने काही प्रोमो शेअर केले आहेत आणि त्यातील अनेक प्रोमोमध्ये मुख्य चेहरा हा विशाल आहे. एकंदरीत, आजचा भाग विशाल गाजवतोय की काय? असा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे.

काय आहे प्रोमोमध्ये?

नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

प्रोमो १ : या प्रोमोमध्ये विशाल आणि रुचिता एकत्र बसले आहेत आणि त्या दोघांमध्ये खेळावरून चर्चा सुरु आहे. तेव्हा विशाल रुचिताला सांगतो की “टोळीची गरज तुम्हा तिघांना आहे मला नाही.” तेव्हा रुचिता त्याला म्हणते की “मला टोळीसोडून या घरात एक स्वतःच अस्तित्व निर्माण करायचे आहे.” तेव्हा विशाल म्हणतो की “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा मी माझं खेळेल.”

प्रोमो २ : या प्रोमोमध्ये विशाल आणि प्रभुमध्ये बाचाबाची झाली आहे. प्रभू सध्या शब्दात विशालला म्हणतो की “तुम्ही अर्धी वाटी दूध घेतली होती का? तेव्हा विशाल त्याच्यावर अरेरावी करायला सुरुवात करतो. “मी का तुला सांगू? तू काय कॅप्टन आहे का?” अशा शब्दात प्रत्युत्तर देतो आणि त्याच्याकडून पुन्हा त्याची १५ अंडी मागतो.

Web Title: Bigg boss marathi 6 vishal kotian and prabhu shalake fight 17feb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper
1

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !
2

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

Unseen Photos: ओळखलं का कोण? गोवा सांगून २ दिवस गोराईला फिरवलं, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
3

Unseen Photos: ओळखलं का कोण? गोवा सांगून २ दिवस गोराईला फिरवलं, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास
4

Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.