Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”

बिग बॉस मराठी ६मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर गेम अधिक रंगतदार झाला आहे. रेवा, संस्कृती आणि संकेत एकत्र येत नवी रणनीती आखताना दिसत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 04, 2026 | 04:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी ६च्या घरात वाइल्ड कार्ड सदस्यांच्या एन्ट्रीनंतर गेममध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नव्या स्पर्धकांच्या आगमनामुळे घरातील आधीची समीकरणं पूर्णपणे बदलली असून आता खेळ अधिक रंजक बनला आहे.

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री

रेवा कौरासे, संस्कृती साळुंके आणि संकेत पाठक हे तिन्ही वाइल्ड कार्ड सदस्य सध्या एकत्र येत आपली नवी रणनीती आखताना दिसत आहेत. घरातील इतर सदस्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः संस्कृतीने व्यक्त केलेली नाराजी चर्चेचा विषय ठरत आहे. “घरातील लोकं वाइल्ड कार्डची थट्टा करत आहेत, त्यांना किती माज आला आहे हे दिसत नाही का? ते आपल्याला तोंडावर बोलत आहेत,” असे ती म्हणताना दिसते.

संस्कृतीच्या या वक्तव्यावर रेवा कौरासेने ठाम भूमिका घेत “It’s time to prove!” असे म्हणत आपल्या गेमची दिशा स्पष्ट केली. तिने पुढे असेही म्हटले की, “आपण चावी गमावली आहे, मग आता खेळ बदलायला हवा.” या संवादातून वाइल्ड कार्ड सदस्य आता अधिक आक्रमक आणि स्ट्रॅटेजिक खेळ खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. संकेत पाठकही या चर्चेत सहभागी असून, तो या नव्या प्लॅनचा महत्त्वाचा भाग असणार आहे. तिघे मिळून घरात एक वेगळी रणनीती राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील भागांमध्ये वाइल्ड कार्ड सदस्यांचा गेम अधिक धारदार होण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

दरम्यान, घरातील जुन्या सदस्यांसाठीही हा एक मोठा इशारा मानला जात आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धकांना कमी लेखण्याची चूक त्यांना महागात पडू शकते. त्यामुळे आता घरात गटबाजी, रणनीती आणि टास्कमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. आता प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा प्रश्न म्हणजे वाइल्ड कार्ड सदस्यांची ही नवी रणनीती यशस्वी ठरणार का? ते घरातील इतर स्पर्धकांना टक्कर देत गेममध्ये वरचढ ठरणार का? याची उत्तरे आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. ‘बिग बॉस मराठी ६’ दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstarवर पाहता येईल.

Web Title: Bigg boss marathi 6 wild card may do rebel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.