Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tanvi Kolte Winner : ट्रॉफी जिंकूनही तन्वीचं मन का खातंय? इतका मोठा शो जिंकणारी, ‘या’ गोष्टीमुळे अत्यंत निराश

Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते विजेती ठरली असून राकेश बापट उपविजेता ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या इतिहासातील दुसरी महिला विजेती म्हणून तन्वीचे नाव नोंदले गेले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 21, 2026 | 04:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • बिग बॉस मराठी इतिहासातील दुसरी महिला विजेता म्हणून Tanvi Kolte चे Title कोरले गेले
  • तन्वीने अतिशय सकारात्मक विश्वास दाखवून लोकांच्या नकारात्मक प्रतिसादालाही आपलेसे केले आहे
  • Bigg Boss Season 6 मध्ये तन्वीने बाजी मारली आहे तर राकेश बापट उपविजेता झाला आहे
Bigg Boss Marathi 6 समाप्त झाला असून यंदाची बाजी Tanvi Kolte ने मारली आहे तर Raquesh Bapat यंदाचा उपविजेता ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी तन्वीच्या हातात येताच तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. बिग बॉस मराठी इतिहासातील दुसरी महिला विजेता म्हणून Tanvi Kolte चे Title कोरले गेले. शो जिंकून घराबाहेर येताच तन्वीने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत तिच्या मनात असणाऱ्या एका खंतेला तिने बोलून दाखवले. जिंकण्याचा आनंद मनात तर आहेच पण तरीही तन्वीच्या मनात असणारी ती किणकिण, त्यामुळे तन्वी निराश दिसून आली होती.

अबब…! ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग! Salman चं Transformation पाहून तरुणी झाले घायाळ

तन्वी म्हणते की “आज डोळे भरलेत ते लोकांच्या प्रेमामुळे! पण जेव्हा हातात मोबाईल घेऊन काही कमेंट्स वाचते तेव्हा अनेक जण म्हणतात की ‘मी Deserving नव्हते’ आणि हे माझ्यासाठी फार त्रासदायक आहे.” अशा काही कमेंट्समुळे तन्वीला वेदना होत आहेत त्यामध्ये ती पुढे म्हणते की “100 दिवसांचा हा खडतर प्रवास पार करून जेव्हा आपल्या हातात ती मानाची ट्रॉफी येते तेव्हा तो क्षण आयुष्यातला सर्वात सुवर्ण क्षण असतो पण तेव्हाच दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन असे कमेंट्स वाचले तर मनात प्रश्न तयार होतो की ‘खरंच, मी या ट्रॉफीसाठी डिजर्व्हिंंग आहे का?'”

काही गोष्टींमुळे जरी तन्वी निराश असली तरी तिच्याकडे आनंदी राहण्याचा सगळ्यात मोठा पर्याय आहे. ते म्हणजे “Bigg Boss Season 6 मध्ये मिळवलेले यश!” पुढे तन्वी सांगते की, “मी द्वेष करणाऱ्यालाही प्रेमात पाडेल. एक दिवस नक्की येईल, जेव्हा लोकं म्हणतील तन्वी खरंच खऱ्या अर्थाने Bigg Boss season 6 च्या ट्रॉफीसाठी डिजर्व्हिंंग होती.” तन्वीने अतिशय सकारात्मक विश्वास दाखवून लोकांच्या नकारात्मक प्रतिसादालाही आपलेसे केले आहे.

‘तू मोरनी’ अन् तिच्या अदा…, नव्या लूक बद्दल काय म्हणाली गौतमी? चाहत्यांमध्ये उत्सुकता

तन्वी ठरली विजेता!

Bigg Boss Season 6 मध्ये तन्वीने बाजी मारली आहे तर राकेश बापट उपविजेता झाला आहे. विशाल Second रनर अप झाला आहे तर अनुश्रीने चौथ्या स्थानी बाजी मारली आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 winner tanvi kolte was upset by the negative comments she received on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6
  • Tanvi Kolte

संबंधित बातम्या

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज
1

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’  बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा
2

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’ बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड
3

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
4

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.