
‘सूरज चव्हाण झाला बाबा!’ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Suraj Chavan and Sanjana: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणच्या घरी जन्माष्टमीच्या दिवशी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सूरज चव्हाण बाबा झाला आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. याचा आनंद आता सर्वत्र व्यक्त केला जात आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @vetal7379 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण आनंदी दिसत आहेत. सूरज, संजना आणि हॉस्पिटलमधील इतर सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.
R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!