Sahal Marathi Movie: शाळेची सहल आणि गणपतीपुळेच्या प्रवासावर आधारित ‘सहल’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Shruti Marathe: श्रुती मराठेने ‘कलावंत’ ढोलताशा पथकाबाबत विद्याधर जोशींच्या प्रश्नांना थेट उत्तर दिलं. दीड महिन्यांची प्रॅक्टिस, ११ दिवसांत १४ वेळा वादन आणि विसर्जन मिरवणुकीतील साडेसात तासांच्या वादनाबद्दल तिने सांगितलं.
Albattya Galbattya Natak :‘अलबत्या गलबत्या’ हे लोकप्रिय बालनाट्य १००० प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करत आहे. २८ सप्टेंबरला गडकरी रंगायतन येथे नाटकातील गाण्यांचे अनावरण होणार आहे.
Zee Marathi Artists Ganeshotsav: Zee Marathiच्या कलाकारांनी गणेशोत्सवाच्या खास आठवणी शेअर केल्या. विजया बाबर, अदिती सारंगधर आणि निखिल दामले यांनी बाप्पाच्या परंपरा, आठवणी आणि अनुभव सांगितले.
Marathmola Fashion Show 2026: ठाण्यात ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’चा दिमाखदार सोहळा रंगला. पारंपरिक वेशभूषा, मराठी संस्कृती आणि फॅशनचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला.
बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच गोड बातमी मिळल्याने आता सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर…
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाच्या निमित्ताने झी मराठीच्या मृण्मयी देशपांडे, पौर्णिमा तळवलकर आणि एकता लब्दे यांनी भावंडांसोबतच्या बालपणीच्या खास आठवणी सांगितल्या.
Manjar Teaser: सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या ‘मांजर’चा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे. चार मित्रांची धमाल, गोंधळ आणि नामवंत कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
Zimmad: पुष्कर श्रोत्री यांच्या पुढाकारातून आयोजित ‘झिम्माड’मध्ये सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, स्वाती चिटणीस यांच्यासह अनेक मराठी कलाकार सहभागी झाले. पावसाच्या सरी, कविता-संगीताची मैफल आणि मित्रांचा सहवास यामुळे यंदाचा ‘झिम्माड’ कलाकारांसाठी…
Marathi Natak: पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे 'भ्रमाचा भोपळा' नाटकाच्या प्रयोगाला उशीर झाला. संजय नार्वेकर, चेतना आणि कलाकारांनी स्वतः फर्निचर उचलून नेपथ्य उभारल्याचा व्हिडिओ व्हायरल.
झी स्टुडिओज प्रस्तुत ‘भूतम भयम्’ या मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपटात अभिनेता प्रियदर्शन जाधव ‘मया’ ही रहस्यमय व्यक्तिरेखा साकारत आहेत. गूढ स्वभाव आणि अनपेक्षित वळणांमुळे हे पात्र चित्रपटातील महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.
दिल्लीतील CJPच्या 'चलो संसद' आंदोलनाला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा दिला असताना अभिनेता सौरभ गोखलेने मात्र यावर वेगळी भूमिका मांडली आहे. त्याच्या मते, पेपरफुटीसारख्या प्रकरणांमध्ये केवळ सरकारलाच दोष देणे योग्य नसून…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJPच्या 'चलो संसद' आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून, अभिनेत्री पूर्वा कौशिकनेही भावनिक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. 'शिवा' मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या पूर्वाने…
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘डार्लिंग’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून, सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील धमाल, मैत्री आणि तरुणाईचा उत्साह या गाण्यात आकर्षक…
'देऊळबंद 2'च्या यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटावरील टीका आणि ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे. देवाच्या नावामुळेच चित्रपट यशस्वी झाला, हा समज चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, चित्रपटाच्या…
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अभिनेत्री मीरा जगन्नाथलाही बसला आहे. नव्या घरात पाणी शिरल्याने ती स्वतः हातात मॉप घेऊन घरातील साचलेलं पाणी काढताना दिसली. हा त्रासदायक अनुभव तिने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे…
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या घटनेनंतर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर सलग दोन पोस्ट शेअर करत शासनाच्या…
Zee Marathi वरील 'तारिणी' मालिकेच्या एका चाहत्याने आपल्या नवजात मुलीचे नाव मालिकेतील मुख्य पात्रावरून 'तारिणी' ठेवले आहे. ही बाब समजताच मालिकेच्या निर्माती शर्मिष्ठा राऊत यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर…
'बेबी लेट्स डान्स' या गाण्याच्या घोषणेमुळेच संगीतप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आधुनिक संगीत, आकर्षक नृत्यरचना आणि दमदार सादरीकरणाचा संगम असलेले हे गाणे तरुणाईच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली…
आध्यात्म, संस्कार आणि प्रेरणेचा संदेश देणारा 'समर्थ' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. संगीत अनावरण सोहळ्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आधुनिक पिढीपर्यंत…