Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Dancer Choreographer Avi Payal : गेल्या २३ वर्षांपासून नृत्य, फॅशन आणि परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रात कार्यरत असणारे प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर अवी पायल आपल्या नवनवीन प्रयोगांमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते एका अनोख्या AI-based डिव्होशन म्युझिक प्रोजेक्टमध्ये परफॉर्मर म्हणून दिसणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 30, 2026 | 03:03 PM
कोरिओग्राफर अवी पायल यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची सोशल मीडियावर हवा ( सौजन्य - सोशल मीडिया )

कोरिओग्राफर अवी पायल यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची सोशल मीडियावर हवा ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पारंपरिक नृत्याला AI ची जोड!
  • 23 वर्षांच्या अनुभवातून नृत्यविश्वात वेगळी ओळख!
  • कोरिओग्राफर अवी पायल यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची हवा
Dancer Choreographer Avi Payal : गेल्या २३ वर्षांपासून नृत्य, फॅशन आणि परफॉर्मिंग आर्ट्सच्या क्षेत्रात कार्यरत असलेले डान्सर आणि कोरिओग्राफर अवी पायल यांनी आपल्या क्रिएटिव्हिटी, अनुभव आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. २००३-०४ पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात त्यांनी अनेक स्टेज शोज, फॅशन प्रोजेक्ट्स आणि कलाकारांसोबत काम केले असून, Miss Universeच्या स्पर्धकांना प्रशिक्षण देण्यासह अनेक कलाकारांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर त्यांना ट्रेन केले आहे. आता या सगळ्या प्रवासानंतर वेगळा आविष्कार घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. नेमका काय आहे हा आविष्कार ? ( Dancer Choreographer Avi Payal )

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

एका लोकप्रिय म्युझिक प्रोजेक्ट

कलाकाराला केवळ डान्स शिकवण्यापेक्षा त्याचा आत्मविश्वास, स्टेज प्रेझेन्स, बॉडी लँग्वेज आणि परफॉर्मन्स स्किल्स विकसित करून त्याच्यातील कलाकार घडवण्यावर अवी पायल यांचा विशेष भर आहे. अलीकडेच त्यांनी कोरिओग्राफ केलेल्या एका लोकप्रिय म्युझिक प्रोजेक्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. बाप्पा माझा या गाण्यासाठी सुरुवातीला तयार केलेली कोरिओग्राफी प्रत्यक्ष शूटदरम्यान कलाकारांच्या परफॉर्मन्सनुसार काही प्रमाणात बदलावी लागली.

परफॉर्मन्समधील सहजता आणि आत्मविश्वासावर विशेष लक्ष

अत्यंत कमी वेळेत ऑन-द-स्पॉट बदल करत गाण्याची एनर्जी आणि मूळ भाव कायम ठेवण्याचे आव्हान अवी पायल यांनी यशस्वीपणे पेलले. रितेश कांबळे आणि अंकिता मेस्त्री यांसारख्या कलाकारांसोबत काम करताना त्यांच्या परफॉर्मन्समधील सहजता आणि आत्मविश्वास वाढवण्यावर त्यांनी विशेष लक्ष दिले. “चॅलेंजिंग कामातूनच आपल्या स्किल्सचा सर्वोत्तम वापर करता येतो आणि एखाद्या कलाकाराला तयार करण्याची प्रक्रिया मला नेहमीच आवडते,” असे अवी पायल सांगतात. त्यांच्या मेहनतीतून साकारलेली ही कोरिओग्राफी सध्या व्हायरल आणि ट्रेंडिंग असून, प्रेक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे.

AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेष दृश्यरूप

दरम्यान, अवी पायल आता एका अनोख्या AI-based डिव्होशनल म्युझिक प्रोजेक्टमध्ये परफॉर्मर म्हणूनही दिसणार आहेत. भगवान शंकराला समर्पित या प्रोजेक्टमध्ये त्यांचा चेहरा, शरीर आणि बॉडी लँग्वेज वापरून प्रत्यक्ष शूट करण्यात आले असून, त्याला AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेष दृश्यरूप देण्यात आले आहे. शंकराच्या व्यक्तिमत्त्वातील सॉफ्टनेस, स्टेडीनेस आणि अग्रेशन यांचा समतोल साधणारी क्लासीकल बेस्ड कोरिओग्राफी त्यांनी साकारली आहे.

कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रयोग

हा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रयोग ठरणार असून, आगामी काळात डिओशनल आणि स्पिरीच्युलीटीवर आधारित आणखी काही प्रोजेक्ट्स त्यांचे येणार आहेत. अवी पायल यांनी कोरिओग्राफ केलेलं रान मोहरलं हे रोमॅंटीक गाणं लवकरचं प्रदर्शित होणार आहे. डान्सर, कोरिओग्राफर आणि शिक्षक म्हणून नवीन आव्हानांचा स्वीकार करत अवी पायल पारंपरिक नृत्यकलेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत आपल्या क्रिएटिव्ह प्रवासाला नवी दिशा देत आहेत.

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Web Title: Choreographer avi payal 23 years journey ai devotional music project marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • ai
  • Entertainment News
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
1

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम
2

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव
3

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव

Mushtaq Khan: ‘श्रीमंतांच्या लग्नात वेटरचं काम करतील पण…’मुश्ताकच्या अंतिम दर्शनाबाबत रझा मुरादने व्यक्त केली खंत
4

Mushtaq Khan: ‘श्रीमंतांच्या लग्नात वेटरचं काम करतील पण…’मुश्ताकच्या अंतिम दर्शनाबाबत रझा मुरादने व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.