Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Deepika Ranveer Photoshoot: दुआच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने खास फोटोशूट केलं. ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये दीपिकाचा बेबी बंप चर्चेत आला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 09, 2026 | 08:38 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरचं खास फोटोशूट
  • दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष
  • दुआ लवकरच होणार मोठी बहीण
Deepika Ranveer Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची लेक दुआ ८ सप्टेंबर रोजी दोन वर्षांची झाली. लेकीच्या वाढदिवसानिमित्त दीपिका, रणवीर आणि दुआ यांनी खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, त्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये दीपिका, रणवीर आणि दुआ यांच्यातील खास बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. दुआ कधी चेहरा लपवताना, तर कधी वडील रणवीरसोबत खेळताना दिसत आहे. तिघांचेही हे गोंडस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

या फोटोशूटमध्ये दीपिकाचा बेबी बंपही स्पष्टपणे दिसत असून, त्यामुळे चाहत्यांचे विशेष लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लोदेखील पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

रणवीर आणि दीपिकाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “बेबी दुआ आणि आमची मनं आणखी मोठी होत आहेत. तुमच्या सर्व शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.” फोटो समोर येताच चाहत्यांनी दुआला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला. अनेक चाहत्यांनी त्यांना ‘परिपूर्ण कुटुंब’ असंही म्हटलं आहे.


Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

दुआ लवकरच होणार मोठी बहीण

दीपिका आणि रणवीर यांच्या आयुष्यात लवकरच आणखी एका बाळाचं आगमन होणार आहे. या जोडप्याने यावर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. या घोषणेसोबत त्यांनी दुआचा एक गोंडस फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दुआच्या हातात प्रेग्नन्सी किट दिसत होती.

दुसऱ्या बाळाच्या आगमनामुळे दुआ लवकरच मोठी बहीण होणार आहे. दीपिका आणि रणवीर आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचंही या पोस्टमधून दिसून आलं.

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Web Title: Deepika ranveer photoshoot dua birthday actress baby bump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Entertainemnt News
  • ranvir singh

संबंधित बातम्या

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
1

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
2

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
3

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी
4

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.