Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2 : ‘माझ्या सिनेमाने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं रेकॉर्ड…’ हे काय म्हणाला प्रवीण तरडे? रितेशचंही घेतलं नाव

देऊळ बंद २च्या यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे पुन्हा चर्चेत आले असून चित्रपटाने ९० कोटींचा टप्पा पार केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी आगामी मुळशी पॅटर्न २चीही घोषणा केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 24, 2026 | 03:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • काही मुलाखतींमध्ये त्याने त्याचा आगामी सिनेमा ‘मुळशी पॅटर्न 2’ या सिनेमाविषयीही जाहीररीत्या सांगितले.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमा ‘राजा शिवाजी’ सध्या मराठी सिनेविश्वातील Highest Grossing सिनेमा आहे.
  • उद्या दुसरा कुणी तुमच्या सिनेमाला मागे टाकेल.
देऊळ बंद 2 च्या यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या चर्चेत आहे. देऊळबंद 2 सिनेमाने 90 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच सिनेमा 100 कोटींच्या घरात एंट्री करणार आहे. असा विश्वास स्वतः सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडे याने एका मुलाखतीत दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या वाहिन्यांनी दिगर्शक प्रवीण तरडेची मुलाखत घेतली, त्यामध्ये दिग्दर्शकाने त्याच्या सिनेमांच्या अनेक पैलूंवर चर्चा केली. या काही मुलाखतींमध्ये त्याने त्याचा आगामी सिनेमा ‘मुळशी पॅटर्न 2’ या सिनेमाविषयीही जाहीररीत्या सांगितले.

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

दरम्यान, प्रवीणचं आणखीन एक वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. तो म्हणाला आहे की, “माझा ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट कितीही मोठा यशस्वी झाला, तरी त्याने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा विक्रम मोडू नये, अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण तो चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे.” एकंदरीत, रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमा ‘राजा शिवाजी’ सध्या मराठी सिनेविश्वातील Highest Grossing सिनेमा आहे.

प्रवीण सांगतो की त्याच्या सिनेमाच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी त्याला रितेश देशमुखने कॉल केला. तेव्हा रितेश म्हणाला की, “आज तुम्ही माझ्या सिनेमाला मागे टाकले. उद्या दुसरा कुणी तुमच्या सिनेमाला मागे टाकेल. परवा तिसरा कुणी येऊन त्याच्या सिनेमाला मागे टाकेल. आपण अशीच स्पर्धा करूयात आणि मराठी सिनेविश्वाला पुढे नेऊयात.” त्यावर मुलाखतीत प्रवीण सांगतो की, “रितेश देशमुख असो, नागराज मंजुळे असो किंवा मी स्वतः असो, आपल्या सर्वांची एकच इच्छा आहे, ती म्हणजे मराठी सिनेमा अधिकाधिक मोठा व्हावा.”

विजय देवरकोंडा विरुद्ध अर्नोल्ड व्हॉसलू! ‘राणाबली’चा 16 दिवसांत शूट झालेला क्लायमॅक्स ठरणार चित्रपटाचं मोठं आकर्षण

“मात्र, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ‘राजा शिवाजी’ किंवा ‘सैराट’ यांसारख्या चित्रपटांच्या पाठीशी मोठे चॅनेल आणि सक्षम मार्केटिंग टीम होती. पण ‘देऊळ बंद २’ च्या मागे अशा प्रकारचा कोणताही मोठा पाठिंबा नव्हता. तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रेमामुळे पुढे जात आहे” असे प्रवीणने मुलाखतीत सांगितले.

Web Title: Deool band 2 director pravin tarde commented on highest grossing marathi movie raja shivaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • pravin tarade
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!
1

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.