Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात कलाकारांचा वाढता सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रफ्तार, एमीवे बंटाई आणि इतर कलाकारांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2026 | 04:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • आंदोलनाला पाठिंबा दाखवला आहे तर या आंदोलनात सहभागही नोंदवला आहे.
  • रफ्तार मैदानात उतरल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
  • या आंदोलनासाठी त्याने खास ट्रकही प्रसिद्ध केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. खासकरून, विद्यार्थ्यांसाठी अनेक कलाकारमंडळी पुढे सरसावत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया पोस्ट करून पाठिंबा जाहीर केला आहे तर त्यातील अनेक कलाकारमंडळी विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांच्या मूलभूत न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जेष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी विद्यार्थ्यांसाठी दिल्ली दौरा केला होता. कालच धुरंधर फेम अभिनेत्री आयेशा खानला मुंबई पोलिसांनी अटक केली. अशामध्ये Hip Hop क्षेत्रातून अनेक कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा दाखवला आहे तर या आंदोलनात सहभागही नोंदवला आहे.

Shefali Jariwala: पराग त्यागीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर, शेफाली जरीवालनंतर सिम्बा चाही मृत्यू, म्हणाला “मलाही…”

मुंबईत NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात लोकप्रिय रॅपर रफ्तार सहभागी झाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये रफ्तार आंदोलकांशी संवाद साधताना तसेच गर्दी नियंत्रित करण्यासाठी मदत करताना दिसत आहे. त्याच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक रफ्तार मिळाली असून सोशल मीडियावर या व्हिडिओंची जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रफ्तार मैदानात उतरल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

या आंदोलनादरम्यान रफ्तार ‘आझादी… आझादी’ अशी घोषण्या देणाऱ्या आंदोलनकांवर भडकलेला दिसून आला आहे. तो म्हणतो की, “‘आझादी… आझादी…’ नारे का देत आहात? आपण 47 मध्येच आझाद झालो आहोत. ज्या मुद्द्यासाठी आलो आहोत त्यासाठी आंदोलन करा.”


Marathi Serial: आषाढी वारीचा भक्तिरंग झी मराठीवर! ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’मध्ये रंगणार खास वारी विशेष भाग

मुंबई अनेक ठिकाणी आंदोलने झाले आहेत. मुंबईतील एका आंदोलनात सुप्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाईही दिसून आला आहे. विद्यार्थ्यांसाठी तो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरला आहे. तसेच या आंदोलनासाठी त्याने खास ट्रकही प्रसिद्ध केला आहे.

Web Title: Emiway bantai and raftaar rapper at mumbai student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Mumbai

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
2

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
3

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
4

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.