Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautami Kapoor Apology :’चुकीच्या पद्धतीने स्पर्श..’, पतीच्या गैरवर्तनानंतर Gautami Kapoorने मागितली माफी, अभिनेत्रीसमोर जोडले हात

Gautami Kapoor Apology: Lock Upp 2 मध्ये राम कपूरच्या वागण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर पत्नी गौतमी कपूरने श्रेया कालराची सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 09:22 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gautami Kapoor Apology: नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक भागात नवे वाद आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. रितेश देशमुख आणि फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘फॅमिली स्पेशल’ भागात असा एक प्रसंग घडला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

गौतमी कपूरने श्रेया कालराची हात जोडून मागितली माफी

या विशेष भागात स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र शोमध्ये आले होते. अभिनेता राम कपूरला भेटण्यासाठी त्याची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी कपूरही शोमध्ये पोहोचली. मात्र, पतीची भेट घेण्यापूर्वीच तिने सर्वांसमोर स्पर्धक श्रेया कालराची हात जोडून माफी मागितली.

गौतमी कपूर म्हणाली, “रामच्या वागण्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल, त्याने अयोग्यरित्या स्पर्श केला असेल किंवा वारंवार किस घेऊन तुला अस्वस्थ केलं असेल, तर मी त्याच्या वतीने तुझी माफी मागते.”

यानंतर तिने घरातील इतर महिला स्पर्धकांकडे वळूनही दिलगिरी व्यक्त केली. ती म्हणाली, “राममुळे कोणत्याही महिलेला अस्वस्थ वाटलं असेल, तर मी त्याच्या वतीने माफी मागते. मी त्याच्या वागण्याचं समर्थन करत नाही. पण तो स्वभावाने अगदी टेडी बेअरसारखा आहे.”

Ramayana Trailer Out: “अपनी सीता को वापस लाऊंगा!” रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम अन् यशचा रौद्र रावण; ‘रामायण’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित

हा संपूर्ण वाद काही दिवसांपूर्वी सुरू झाला होता. शोदरम्यान श्रेया कालराने राम कपूरच्या वारंवार मिठी मारण्याच्या आणि कपाळावर तसेच गालावर किस घेण्याच्या सवयीमुळे आपण अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तिने असेही म्हटले होते की, पुन्हा अशी वेळ आल्यास ती त्याला थेट थांबवेल.

याशिवाय, दुसरी स्पर्धक अपूर्वा मखिजा हिनेही राम कपूरच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या वारंवार किस करणाच्या कृतीमुळे तिला त्रास होत असल्याचे तिने सांगितले होते. या प्रकरणानंतर सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी या विषयावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लॉक अप २’चा ग्रँड फिनाले या दिवशी पार पडणार

दरम्यान, ‘लॉक अप २’चा ग्रँड फिनाले ५ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम फेरी जवळ येत असतानाच घरातील वाद अधिकच तीव्र झाले असून प्रेक्षकांमध्ये विजेता कोण ठरणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Karishma Tanna : गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळाली गुडन्यूज! अभिनेत्रीच्या घरात हलला पाळणा; बंगेरा कुटुंबात नवा पाहुणा

Web Title: Gautami kapoor apology ram wife seeks forgiveness from shreya over his behaviour marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Farah Khan
  • Reality Show
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: अवघ्या ३ दिवसांत या स्पर्धकाने जिंकलं प्रेक्षकांचं मन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
1

Bigg Boss 20: अवघ्या ३ दिवसांत या स्पर्धकाने जिंकलं प्रेक्षकांचं मन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.