Edits Film Festival: मुंबईतील एडिट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये इशांक गुप्ता, सान्या रोहिल्ला आणि अहसान वझीर विजेते ठरले. फराह खान यांच्यासह १०० हून अधिक कंटेंट क्रिएटर्स या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Gautami Kapoor Apology: Lock Upp 2 मध्ये राम कपूरच्या वागण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर पत्नी गौतमी कपूरने श्रेया कालराची सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
'लॉक अप 2'च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा एंग्री अवतार पाहायला मिळाला. योगेश रावतला त्यांनी “तू मला शिकवू नकोस” म्हणत कडक इशारा दिल्याने शोची उत्सुकता वाढली आहे.
'लॉक अप २'चे होस्ट फराह खान आणि रितेश देशमुख प्रति एपिसोड किती मानधन घेतात? रिपोर्ट्सनुसार दोघांच्या फीची माहिती समोर आली असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Ram Kapoor Lock Upp 2: राम कपूरने लग्नाआधी स्वतःची 'प्लेबॉय' प्रतिमा असल्याची कबुली दिली. गौतमीशी लग्नापूर्वी एकता कपूरने दिलेल्या सल्ल्याचाही अभिनेत्याने खुलासा केला.
फराह खान आणि रितेश देशमुख यांचा ‘लॉक अप 2’ लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे. 'या' सेलिब्रिटींच्या सहभागाची चर्चा रंगली आहे. जाणून घ्या स्पर्धकांची यादी आणि रिलीज डेट.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फराह खान ही नेहमी चर्चेत असते, नुकतेच तिने एका मुलाखतीत तिच्या वडिलांबद्दल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे.
फराह खानचा पती आणि चित्रपट निर्माता शिरीष कुंदरचे अलीकडील फोटो त्याच्या परिवर्तनाबद्दल सर्वाधिक चर्चा निर्माण करत आहेत. अनेक चाहते म्हणतात की तो नेहमीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि तरुण दिसत आहे.
शाहरुख खानचा २००४ मध्ये आलेल्या बहुचर्चित चित्रपट "मैं हूं ना" चा सिक्वेल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.याबद्दल आता फराह खानने एक मोठी अपडेट दिली आहे.
फराह आणि दिलीपने शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील घरी भेट दिली. मात्र दिलीपच्या कृत्यांनी प्रेक्षकांचा संताप झाला असून त्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
अलिकडच्या व्लॉगमध्ये असे काही घडले ज्यामुळे फराह खानलाही आश्चर्य वाटले. दिलीपने विनोदाने कबूल केले की तो प्रवासासाठी फराह खानची महागडी बीएमडब्ल्यू वापरतो.
दिग्दर्शिका फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलमधून सेलिब्रिटिंच्या घरांची सफर चाहत्यांना दाखवत असते. अलीकडेच ती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचली आहे
Chicken Recipe : फराह खानची चिकन रोस्ट रेसिपी सध्या सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंड होत आहे. विकेंड स्पेशल घरी चिकनचा बेत असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा.
बॉलीवूडमधील चित्रपट निर्माती आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खानच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तिने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. फराह खानने लग्नाचे अनसीन फोटो शेअर करून हेटर्सवर टीका केली…
सध्या सर्वांना रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाचे वेड लागले आहे. पण अक्षय खन्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या एन्ट्रीसाठी सर्वजण चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात वळत आहेत. आता, फराह खाननेही त्याचे कौतुक…