Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samantha Ruth Prabhu Pregnancy: गुड न्यूज! समंथा रुथ प्रभूच्या घरी येणार नवा पाहुणा; अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. समंथा आई होणार असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 25, 2026 | 08:02 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा रुथ प्रभूच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी अभिनेत्री आई होणार असून तिने स्वतःच तिच्या आई होण्याची ही गुड बातमी सांगितली आहे. तिने आपल्या कारकिर्दीतून ब्रेक घेतल्याची घोषणाही केली आहे. समंथा रुथ प्रभूचे चाहते सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर समंथाच्या गरोदरपणाबद्दल जोरदार चर्चा सुरू असताना, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात समंथाने मौन तोडून Maternity Breakची घोषणा केली.

सामंथाच्या ‘मा इंटी बंगारम’ या नवीन चित्रपटासाठी यशोउत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान, सामंथाने माध्यमांशी संवाद साधला आणि तिच्या Maternity Breakची घोषणा केली. माध्यमांशी बोलताना सामंथा म्हणाली, “‘मा इंटी बंगारम’नंतर, माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे मला ब्रेक घ्यावा लागेल. मला प्रसूती रजेवर जावे लागेल. त्यानंतर, मी माझ्या चाहत्यांसाठी एक नवीन चित्रपट करेन.”

Vicky Katrina Son Vihaan: कतरिना-विकीचा मुलगा विहान नक्की कोणासारखा दिसतो? आजोबा श्याम कौशलांनी दिलं ‘हे’ उत्तर

समंथाच्या वक्तव्याने अभिनेत्रीच्या गरोदरपणाला दुजोरा दिला आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये समंथा रुथ प्रभूचा बेबी बंप दिसला होता, ज्यानंतर समंथाच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. मात्र, त्यावेळी अभिनेत्रीने कोणतेही वक्तव्य केले नव्हते, त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा बांधली जात होती. आता, समंथा रुथ प्रभूने अखेर या बातमीला दुजोरा दिला आहे.

Arvind Vekaria Death News : गुजराती रंगमंचावरील सितारा हरपला! तारक मेहता का उलटा चष्मा फेम बागावर कोसळला दुःखाचा डोंगर

मिळालेल्या वृत्तानुसार, सामंथा रुथ प्रभू आणि तिचा पती राज निदिमोरू या आनंदाच्या बातमीने खूप खूश आहेत आणि बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. वृत्तानुसार, सामंथाची प्रसूती या वर्षी डिसेंबरमध्ये होऊ शकते. सामंथा रुथ प्रभूने २०२५ मध्ये कोईम्बतूर येथील लिंग भैरवी मंदिरात चित्रपट निर्माता राज निदिमोरू यांच्याशी लग्न केले. या अभिनेत्रीने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Web Title: Good news a new little guest is set to arrive at samantha ruth prabhus home the actress shares the happy news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • pregnancy
  • Samantha Prabhu

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.