Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : Jio Studios Marathi चा मोठा निर्णय! मोठ्या धक्क्यामुळे, ‘छत्रपती’ गाणं आता लांबणीवर

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील ‘छत्रपती’ गाण्याची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. १३ एप्रिलला प्रदर्शित होणार असलेले गाणे आता उशिरा रिलीज होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 12, 2026 | 08:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘छत्रपती’ हे गाणं 13 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येईल असे चित्रपटाच्या निर्माती टीमकडून सांगण्यात आले होते
  • तारखांमध्ये आता बदल करण्यात आला
  • ‘छत्रपती’ हे गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षकांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार
छत्रपती शिवरायांच्या भूमिकेवर आधारित आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक गाथा सांगणारा सिनेमा ‘राजा शिवाजी’ 1 मे 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमाचे Anthem ‘छत्रपती’ने सिनेप्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सिनेमाचा Teaser प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये वापरण्यात आलेलं संगीत हे अजय-अतुलने संगीतबद्ध केले असून, छत्रपती गाण्यातील काही झलक त्यात दाखवण्यात आली आहे. तेव्हापासून प्रेक्षकांना या गाण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, ‘छत्रपती’ हे गाणं 13 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येईल असे चित्रपटाच्या निर्माती टीमकडून सांगण्यात आले होते. पण या तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे.

Asha Bhosle Death: आशा भोसले पांढरी साडी का नेसायच्या? लता मंगेशकर यांच्या आठवणींशी जोडलेलं अनोखं कारण

12 एप्रिल रोजी भारताच्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले. भारतीय संगीत सृष्टीने संगीतातील हिरा हरपला. आशा भोसले यांना आदरांजली म्हणून Jio Studios Marathi ने ‘छत्रपती’ या गाण्याची तारीख पुढे ढकलली आहे. त्या संबंधित पोस्ट @jiostudiosmarathi या Instagram हॅन्डलवरून करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये नमूद आहे की, “ज्या स्वरांनी अनेक दशकं आपल्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, ते आज निःशब्द झाले आहेत. आशा भोसले यांच्या जाण्याने संगीताचा एक सुवर्ण अध्याय संपल्याची वेदना प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे. या दुःखद क्षणी, त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करत आम्ही राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ चे प्रदर्शन पुढे ढकलत आहोत. नवीन तारीख लवकरच कळवू.” त्यामुळे प्रेक्षकांना ‘छत्रपती’ हे गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षकांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

‘छत्रपती’ गाण्याबद्दल माहिती

Asha Bhosle Died : अपूर्ण राहिली एक इच्छा! ‘आशाताई आणि ते Guitar…’, Tabu ची ‘ती’ पोस्ट येतेय चर्चेत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Anthem म्हणून ‘छत्रपती’ गीत प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध मराठी संगीतकार जोडी अजय-अतुलने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तर गाण्याचे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेता आणि निर्माता रितेश देशमुखने केले आहे. १ मे २०२६ पासून चित्रपट सिनेमागृहात मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

Web Title: Jio studios marathi has postponed the release of the anthem chhatrapati from the film raja shivaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Chhatrapati
  • jio studios
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.